Category कणकवली

डॉ. बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारा आपला सिंधुदुर्ग – पालकमंत्री नितेश राणे

वर्षोनुवर्षे ज्या वाड्या वस्त्यांना जातीवाचक नावे दिली होती आम्ही बदलली कणकवली बुध्द विहार येथे संविधान दिनाचे अवचित साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पालकमंत्री नितेश राणे यांनी केले अभिवादनकणकवली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे भारतीय नागरिक म्हणून आपण…

माझा भाजपच्या उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा, इतर कोणालाही पाठिंबा नाही

खा. नारायण राणे यांनी केले स्पष्ट भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व १७ ही नगरसेवकांनी घेतले खासदार नारायण राणेंचे शुभाशीर्वाद ओम गणेश निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत घेतली खासदार राणेंची भेटभाजप नेते नारायण राणे यांनी…

कणकवली शहराच्या विकासाची जबाबदारी आता निलेश राणेंची – राजन तेली

कणकवली येथे शहर विकास आघाडीची कॉर्नर सभा कणकवली : आपल्या मनातील लोक बोलत नव्हते, आता बोलायला लागले आहेत. निलेश राणे यांनी भूमिका घेतली त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. सगळ्याचे एकत्र घेऊन काम केलं तर कठीण नाही. कणकवलीच्या विकासाची जबाबदारी घेतली पाहिजे.…

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात पोलिसांचे पथसंचलन

कणकवली : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली शहरात पोलिसांनी पथसंचलन केले. पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनामध्ये सुमारे पन्नास पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. पोलीस ठाणे ते पटवर्धन चौक तेथून बाजारपेठ, पटकीदेवी मंदीर ते रेल्वे स्टेशन तेथून श्रीधर नाईक…

आमदार निलेश राणेंची कणकवलीत गौरव हर्णेंच्या निवासस्थानी भेट

कणकवली : कणकवली शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवकपद उमेदवारांच्या प्रचारार्थ कणकवलीत सायंकाळी उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख उदय सामंत यांची कॉर्नर सभा होत आहे. या सभेसाठी आमदार निलेश राणे कणकवलीत दाखल झाले आहेत. त्यांनी कणकवलीतील भाजपचे कार्यकर्ते गौरव हर्णे यांची…

कणकवलीचा नागरिक हाच आमचा केंद्रबिंदू.!

शहर विकासाचा दुसरा टप्पा आदर्श शहर असेल पालकमंत्री नितेश राणे यांचा कणकवली वासियांना विश्वास मी कॅबिनेट मंत्री,पालकमंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री कणकवलीच्या विकासाला देणार विशेष पॅकेज सुसज्ज नाट्यगृह बनविण्यासाठी 10 कोटींचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाकडे पोतदार स्कुल मुळे कणकवलीच्या शैक्षणिक सुविधांमध्ये…

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

दोघांचा जागीच मृत्यू कणकवली : कासार्डे – विजयदुर्ग राज्य मार्गावर वेळगिवे हद्दीतील धोकादायक नागरी वळणावर झालेल्या भीषण अपघातात देवगड तालुक्यातील पाटगाव येथील दोन जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात दुपारी तीनच्या सुमारास घडला. मृत सुधाकर गुरव आणि अनंत गुरव…

भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे दाखल करणार उमेदवारी अर्ज

कणकवली : नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे उद्या १५ ला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरताना नलावडे हे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. येथील तहसील कार्यालयात १० नोव्हेंबरपासून नगराध्यक्ष व नगरसेवकपदांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली…

दिवसा घरफोडी करणारा सराईत चोरटा स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद

तब्बल ५३,५१,१५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत दि. 04.11.2025 रोजी 12.00 ते 13.10 वाजण्याचे मानाने कळसूली, गडगेवाडी येथील बिनायक दळवी हे शेती कामाकरीता घरातून शेतात गेले असतानाच्या वेळेत अज्ञात इसमाने त्यांचे बंद घराचे मागील दरवाजाची कडी उचकटून आत्तमध्ये प्रवेश करुन कपाटातील…

error: Content is protected !!