Category कणकवली

विषारी द्रव्य प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : तालुक्यातील ओझरम – माळवाडी येथील दत्तात्रय बापू वरक (वय ३८) यांचा शुक्रवारी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दत्तात्रय वरक यांनी गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले. परिणामी ते बेशुद्ध…

महायुतीच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महायुतीतच लढवण्याचा निर्णय

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची माहिती.. कणकवली : राज्यात नुकत्याच पार पडलेल्यामहापालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे अभिनंदन करण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महायुतीतूनच…

विठ्ठल नामात एकरूप होत पालकमंत्री नितेश राणे पायी वारीत सहभागी

प. पू.भालचंद्र महाराजांच्या पायी वारीत विठ्ठलभक्तीचा जागरकणकवली : परमपूज्य भालचंद्र महाराज संस्थान कणकवली ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी सिंधुदुर्ग जिल्हा ते पंढरपूर माघी पायी वारीचे गेली 26 वर्ष भालचंद्र महाराजांच्या मठातून प्रस्थान होते. वैभववाडी मार्गे पंढरपूरला दिंडी जात असताना या…

कणकवली ह्यूमन राईटच्या वतीने नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेत विविध शहरातील समस्यांबाबत चर्चा..

लवकरात लवकर प्रश्नांवर तोडगा काढला जाईल – नगराध्यक्ष संदेश पारकर कणकवली : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग संघटनेच्या कणकवली तालुका कार्यकारिणी ने कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेऊन शहरातील विविध समस्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. नगराध्यक्ष श्री पारकर यांनी…

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट शेजारी अपघात

दुचाकीला टेम्पोची धडक मोटारसायकलसोबत युवती २० फूट फरफटत गेली खारेपाटण : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट शेजारी काल मंगळवार १३ जानेवारी २०२६ रोजी भारत बेंझ कंपनीचा मासळी वाहतूक करणारा मोठा टेम्पो वाहन क्र. एम एच ०६ बी…

“कलाकारांसाठी जास्तीत जास्त योजना आणि सोयी-सुविधा महायुती सरकारकडून मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध – पालकमंत्री नीतेश राणे

कणकवली तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचे झाले उद्घाटन भजनी कलाकारांच्या प्रश्नांसाठी संतोष कानडे करत असलेल्या पाठपुराव्याचे केले कौतुक पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारणारकणकवली : कणकवली येथे आयोजित तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री नीतेश राणे यांनी भजनी…

भजनी कलाकारांना सरकारशी जोडणारा सक्षम दुवा – पालकमंत्री नितेश राणे

कणकवली : भजनी कलाकार समितीचे अध्यक्ष म्हणून संतोष कानडे यांनी आपल्या पदाला पूर्ण न्याय दिला असून, योग्य माणूस योग्य ठिकाणी असला की संस्था कशी कार्यक्षम होते हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. कणकवली…

🎯 तातडीची भरती -‘डी आय वाय किचन स्टुडिओ’

आम्हाला सावंतवाडी येथील आमच्या स्टुडिओसाठी उत्साही मुले आणि मुलींची तातडीने गरज आहे! सावंतवाडी, कणकवली आणि कुडाळ या ठिकाणी मार्केटिंग साठी मुले/ मुलींची गरज आहे . जर तुम्ही कामासाठी उत्सुक असाल, तर आजच संपर्क साधावा. संपर्क 📱 7083606747📱 9021194984 📍 कामाचे…

सिंधुदुर्गातील शाळा वाचविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे शिक्षण मंत्र्यांना पत्र

जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला बाधक ठरणारा शासन निर्णय सुधारित करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा शासन निर्णय नको शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना लिहिले सविस्तर पत्र मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराचे उल्लंघन नको सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थां, शिक्षक, पालक…

जानवली येथे कार – दुचाकी यांच्यात अपघात

दुचाकीस्वाराला दुखापत कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर कणकवली नजिक जानवली येथे कार आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. यात मोटरसायकलस्वाराला दुखापत झाली असून आज दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहीती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात…

error: Content is protected !!