Category कणकवली

कुख्यात आरोपी राजन शंकर गमरे जेरबंद

हत्यार बाळगून जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल हत्यार बाळगून जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल असलेला कुख्यात आरोपी राजन शंकर गमरे, वय 57, रा. कालिना, सुंदरनगर, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई याला स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने आज कणकवली रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून शिताफीने ताब्यात…

कणकवली येथे विवाहितेची आत्महत्या

कणकवली : मूळ श्रावण – तळेवाडी (ता. मालवण) व सध्या कणकवली शहरातील नाथ पै नगर येथे वास्तव्यास असलेल्या अनिता दीपक राणे (३५) यांनी राहत्या घराच्या फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी १.३० वा. सुमारास उघडकीस…

पालकमंत्री नितेश राणे २९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे सोमवार, दिनांक २९ डिसेंबर, २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे. सोमवारी सकाळी ०९.०० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने वैभवाडीकडे प्रयाण, सकाळी ०९.३० वा.…

“रक्तदान शिबिरात रिगल कॉलेजच्या बीसीए विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग”

कणकवली : कणकवली शहरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रिगल कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, कणकवलीच्या बीसीए विभागातील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शिबिरात विद्यार्थिनींनी स्वतः रक्तदान करून सामाजिक भान आणि मानवतेचा संदेश दिला. “तरुणाई ही समाजाची खरी शक्ती आहे” हे…

२९ वर्षीय विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

कणकवली – तळेरे येथील घटना तळेरे – दत्तनगर येथील सौ. दुर्गा देवेंद्र खटावकर (२९) हिने गुरूवारी सकाळी ९.२३ वा. च्या पूर्वी घराच्या वरच्या मजल्यावरील गॅलरीत गळफास लावून आत्महत्या केली. मात्र तिचे आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. याबाबतची खबर तिचे…

कणकवलीत बॅनर वॉर

नाईक हितचिंतकांच्या बॅनरला नलावडे – सावंत हितचिंतकांकडून बॅनरनेच प्रत्युत्तर कणकवली : शहरात आता बॅनर वॉर रंगू लागले असून कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीच्या अनुषंगाने काल दुपारी नाईक हितचिंतकांकडून उपरोधी टीका करणाऱ्या बॅनरला सावंत नलावडे समर्थकांनी जोरदार बॅनर द्वारे शेलक्या शब्दात प्रत्युत्तर…

कणकवलीत विजयानंतर बॅनरची चर्चा; ‘नाद करायचा नाय, गोट्या गेल्या…!’

कणकवली : नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीला मोठा विजय मिळाल्यानंतर शहरात विजयोत्सवाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील श्रीधर नाईक चौक येथे लावण्यात आलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. “नाद करायचा नाय, गोट्या गेल्या…! नाईक हितचिंतक” अशा आशयाचा…

अपघातात जखमी झालेल्या महिलेचे उपचारादरम्यान निधन

जानवली येथे झाला होता अपघात कणकवली : जानवली येथे मुंबई गोवा महामार्गावर रविवारी सकाळी भरधाव कारने धडक देत झालेल्या अपघातात गंभीररित्या जखमी असलेल्या जानवली-सखलवाडी येथील सुहासिनी चंद्रकांत दळवी (६५) यांचे गोवा बांबोळी रूग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. जानवली-सखलवाडी येथुन सुहासिनी दळवी…

जानवली येथील अपघातामध्ये शिक्षकाचा मृत्यू

रस्त्यालगत उभ्या असलेल्‍या शिक्षकाला बसली कारची धडक कणकवली‌ : महामार्गावरील जानवली येथील हॉटेल निलम्स कंट्रीसाईड पासून काही अंतरावर महामार्गालगत उभे असलेले शिक्षक विठ्ठल भिकाजी ढवण यांना भरधाव कारची धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्‍यू झाला. रविवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास…

मंत्री नितेश राणे यांच्या मत्स्यव्यवसाय विभागात होणार मेघा भरती

२००७ नंतर मत्स्य खात्यात प्रथमच कर्मचारी भरतीचा आकृतीबंध मंजूर; पदभरती होणार आता राज्याच्या मत्स्य विभागाची कार्यक्षमता होणार अधिक गतिमान मुंबई : राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाचा कारभार आणखी प्रभावी आणि वेगवान होणार आहे. शासनाने विभागाच्या कर्मचारी रचनेचा (आकृतिबंध) पूर्ण आढावा घेऊन त्यात…

error: Content is protected !!