Category कणकवली

संदीप मेस्त्री यांनी फेडला आ. निलेश राणे यांच्या विजयाचा नवस

दुर्गादेवी चरणी ५०१ नारळ केले अर्पण कणकवली : कणकवली तालुका सार्वजनिक नवरात्रोत्सव येथे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्यासाठी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी ५०१ नारळांचा नवस केला होता. २०२४ विधानसभा निवडणुकीत निलेश राणे आमदार…

कणकवली दारिस्ते गावात कौटुंबिक वादातून हाणामारी

सामूहिक घरातील जागेचा वाद जीवावर बेतला सहा जणांवर गुन्हा दाखल कणकवली: कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावात सामायिक घरातील जागेच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या एकूण सहा जणांवर…

विवाहितेचा मृतदेह आढळला विहिरीत

कणकवली तालुक्यातील घटना आकस्मिक मृत्यूची नोंद कणकवली : हळवल – ब्राह्मणवाडी येथील रहिवाशी शैलजा नामदेव मोरे (५५) यांचा मृतदेह घरानजिकच्या विहिरीत आढळून आला. ही घटना सोमवारी रात्री ११ ते मंगळवारी पहाटे ४.४५ वा. सुमारास घडली. शैलजा मोरे यांची मानसिक स्थिती…

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात दुर्गामातेची प्रतिष्ठापना

ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीने देवीचे आगमन मा. आ. वैभव नाईक यांनी सपत्नीक केली देवीची पूजा व आरती

चक्क डॉक्टरला ७ लाखांचा गंडा ….

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : येथील एका डॉक्टरची ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल ७ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्या डॉक्टरनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक ०४ जुलै २०२५ रोजी…

बसने प्रवास करतेवेळी इसमाचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : खासगी बस मधून प्रवास करत असताना अत्यवस्थ वाटू लागल्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मेलरॉय जॉन डिसोझा (५८, पणजी गोवा) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री ९.३० वा. सुमारास घडली. मेलरॉय हे…

कारची दुचाकीला जोरदार धडक; महिला गंभीर जखमी

अपघातानंतर कारचालकाचा पलायन करण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून कारचालकाला बेदम चोप कणकवली : गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने कणकवली शहरातील पटवर्धन चौकात दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, हरकुळ देऊळवाडी…

“नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध”

पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला विश्वास अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणें यांनी खातेनिहाय घेतला आढावा अनेक मागण्याची पूर्तता सकारात्मक निर्णय घेत झाल्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान“कणकवली : नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आता तुमचा आमदार पालकमंत्री…

सप्टेंबर अखेरपर्यंत बीएसएनएल टॉवरला वीज जोडणीची प्रलंबित कामे पूर्ण करा

पालकमंत्री नाम. नितेश राणे कणकवली : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार BSNL व महावितरण विभागातील अधिकारी यांची संयुक्त बैठक सार्वजनिक विश्रामगृह, कणकवली येथे पार पडली. बैठकीदरम्यान पालकमंत्री श्री. राणे यांनी अधिकाऱ्यांना…

अश्लिल व्हिडीओ पाठवणे पडले महागात

प्रवासी महिलेने बसचालकास चोपले कणकवलीतील घटना कणकवली : मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ पाठवणाऱ्या चालकास तालुक्यातील महिलेने येथीलगाठून थोबडावले. ही घटना मंगळवारी सायंकाळी शहरातील तिकीट बुकींग सेंटरनजीक घडली. मात्र, या प्रकाराची पोलीस स्थानकात कोणतीही नोंद झालेली नव्हती. तालुक्यातील एका गावातील महिलेने एका…

error: Content is protected !!