Category कणकवली

रेल्वे प्रवासात बेपत्ता झालेल्या इसमाचा मृतदेह सापडला

कणकवली तालुक्यातील नागवे ब्रिजखालच्या नाल्यामध्ये आढळला मृतदेह कणकवली : रेल्वे प्रवासात बेपत्ता झालेले सुधाकर उर्फ सुधीर बुधाजी गवस (४६, रा. सासोली, ता. दोडामार्ग) हे सोमवारी सकाळच्या सुमारास रेल्वे मार्गावरील नागवे ब्रिजखाली नाल्यामध्ये मृत्तावस्थेत आढळून आले. सुधीर रेल्वेतून नेमके कसे खाली…

कणकवलीत जनावरांची क्रूर वाहतूक उघडकीस;

दोन जणांविरुद्ध तक्रार दाखल कणकवली : तालुक्यातील कनेडी परिसरात अवैधपणे जनावरांची वाहतूक करणारा एक टेम्पो स्थानिकांच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.चैतन्य मनोहर नाईक (वय 23, राह. हळवल परबवाडी,…

संदीप मेस्त्री यांनी फेडला आ. निलेश राणे यांच्या विजयाचा नवस

दुर्गादेवी चरणी ५०१ नारळ केले अर्पण कणकवली : कणकवली तालुका सार्वजनिक नवरात्रोत्सव येथे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्यासाठी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी ५०१ नारळांचा नवस केला होता. २०२४ विधानसभा निवडणुकीत निलेश राणे आमदार…

कणकवली दारिस्ते गावात कौटुंबिक वादातून हाणामारी

सामूहिक घरातील जागेचा वाद जीवावर बेतला सहा जणांवर गुन्हा दाखल कणकवली: कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावात सामायिक घरातील जागेच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या एकूण सहा जणांवर…

विवाहितेचा मृतदेह आढळला विहिरीत

कणकवली तालुक्यातील घटना आकस्मिक मृत्यूची नोंद कणकवली : हळवल – ब्राह्मणवाडी येथील रहिवाशी शैलजा नामदेव मोरे (५५) यांचा मृतदेह घरानजिकच्या विहिरीत आढळून आला. ही घटना सोमवारी रात्री ११ ते मंगळवारी पहाटे ४.४५ वा. सुमारास घडली. शैलजा मोरे यांची मानसिक स्थिती…

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात दुर्गामातेची प्रतिष्ठापना

ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीने देवीचे आगमन मा. आ. वैभव नाईक यांनी सपत्नीक केली देवीची पूजा व आरती

चक्क डॉक्टरला ७ लाखांचा गंडा ….

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : येथील एका डॉक्टरची ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल ७ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्या डॉक्टरनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक ०४ जुलै २०२५ रोजी…

बसने प्रवास करतेवेळी इसमाचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : खासगी बस मधून प्रवास करत असताना अत्यवस्थ वाटू लागल्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मेलरॉय जॉन डिसोझा (५८, पणजी गोवा) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री ९.३० वा. सुमारास घडली. मेलरॉय हे…

कारची दुचाकीला जोरदार धडक; महिला गंभीर जखमी

अपघातानंतर कारचालकाचा पलायन करण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून कारचालकाला बेदम चोप कणकवली : गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने कणकवली शहरातील पटवर्धन चौकात दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, हरकुळ देऊळवाडी…

“नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध”

पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला विश्वास अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणें यांनी खातेनिहाय घेतला आढावा अनेक मागण्याची पूर्तता सकारात्मक निर्णय घेत झाल्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान“कणकवली : नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. आता तुमचा आमदार पालकमंत्री…

error: Content is protected !!