Category कणकवली

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

दोघांचा जागीच मृत्यू कणकवली : कासार्डे – विजयदुर्ग राज्य मार्गावर वेळगिवे हद्दीतील धोकादायक नागरी वळणावर झालेल्या भीषण अपघातात देवगड तालुक्यातील पाटगाव येथील दोन जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात दुपारी तीनच्या सुमारास घडला. मृत सुधाकर गुरव आणि अनंत गुरव…

भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे दाखल करणार उमेदवारी अर्ज

कणकवली : नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे उद्या १५ ला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरताना नलावडे हे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. येथील तहसील कार्यालयात १० नोव्हेंबरपासून नगराध्यक्ष व नगरसेवकपदांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली…

दिवसा घरफोडी करणारा सराईत चोरटा स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद

तब्बल ५३,५१,१५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत दि. 04.11.2025 रोजी 12.00 ते 13.10 वाजण्याचे मानाने कळसूली, गडगेवाडी येथील बिनायक दळवी हे शेती कामाकरीता घरातून शेतात गेले असतानाच्या वेळेत अज्ञात इसमाने त्यांचे बंद घराचे मागील दरवाजाची कडी उचकटून आत्तमध्ये प्रवेश करुन कपाटातील…

संजय आग्रेंनी घेतली पालकमंत्री नितेश राणेंची भेट

युतीचा दिला प्रस्ताव कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणूकीबाबत भाजपा – शिंदे शिवसेना युतीबाबत महत्वाच्या घडामोडी सुरू असून बुधवारी रात्री शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची ओम गणेश बंगल्यावर भेट घेतली. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपासोबत शिंदे शिवसेना युतीबाबत…

पालकमंत्री नितेश राणे बुधवार १२ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे बुधवार १२ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.संघटनात्मक बैठकांना उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्ते ,जनता यांच्या भेटीगाठी…

दिंड्या पताका, टाळ मृदुंगाच्या गजराने कणकवली “विठ्ठलमय”

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो वारकरी दिंडीत झाले सहभागी वारकरी दिंडीत पायी चालत पालकमंत्री नितेश राणे यांचा उत्स्फूर्त सहभाग पालकमंत्री नितेश राणे झाले विठ्ठलनामात तल्लीन,पालखीचे झाले भोई सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायचे वारकरी दिंडीचे भव्य आयोजनकणकवली : संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० वा जन्मोत्सव…

पॅरासिटमल सोबत स्प्राईट पिल्याने युवकाचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : बरे वाटत नसल्याने पॅरासिटमलची गोळी व सोबत ‘स्प्राईट’ हे शीतपेय प्राशन केल्यानंतर अत्यवस्थ वाटू लागल्याने कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या गुरुदेव यशवंत परब (वय ३४, रा. हरकुळ खुर्द – गावडेवाडी या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…

माड तोडत असताना मधोमध तुटून अंगावर पडला

युवकाचा मृत्यू; कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : माड तोडत असताना तो मधोमध तुटून अंगावर पडल्याने कल्पेश दत्तात्रय नाडकर्णी (वय ३५, रा. तोंडवली या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना तोंडवली येथेच गुरुवारी सायंकाळी ६.३० वा. सुमारास घडली. कल्पेश हा आपले…

प्लेटलेट्स कमी असताना रुग्णाला पाठवले घरी ?

रुग्णाचा मृत्यू; ग्रामस्थ आक्रमक कणकवली : प्लेटलेट्स खूप कमी होऊनही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट न करता केवळ गोळ्या औषधे देऊन घरी पाठवलेल्या राजेंद्र बळीराम गावडे (वय ५३, रा. वागदे) यांचा घरी गेल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. घडल्या…

कणकवली येथे ९ नोव्हेंबर रोजी भव्य वारकरी दिंडी सोहळा;हजारो वारकरी होणार सहभागी

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायचे भव्य आयोजन,सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव व संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन निमित्त आयोजन सकाळी ९ वाजता गणेश मंदिर, एस.टी. वर्कशॉप कणकवली येथून होणार दिंडीचे प्रथान कणकवली : सिंधुदुर्ग…

error: Content is protected !!