Category कणकवली

कणकवली शहरात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

कणकवली पोलीस निरीक्षकांसह पोलीस घटनास्थळी दाखल तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही कणकवली : शहरात महापुरुष कॉम्प्लेक्स च्या मागील एका चिंचोळ्या भागामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. काळा टी-शर्ट व पॅन्ट व चेहऱ्यावर दाढी असलेल्या या तरुणाचा जवळपास तीन दिवसांपूर्वी मृत्यू…

⚡ रिगल कॉलेज कणकवली येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करता पुढील पदांसाठी भरती आहे. ⚡

📕 College Coordinator – Any graduate/Retired officer : 1📕 MCA / MSc – IT/ Cs – Ast.Professor : 2📕 BSc/IT-Cs – Ast.Professor : 1📕 Hotel Management – Ast.Professor : 1📕 Nursing – Ast.Professor : 1📕 BA/MA English – Ast.Professor :…

जलपर्यटन वाढीसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात- मंत्री नितेश राणे

मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाअंतर्गत सुरू असलेली कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, मत्स्य व्यवसायासाठी बंदरांचा विकास करणे तसेच जलपर्यटनाला प्रोत्साहन देण्‍यासाठी सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कामकाजासंदर्भात्‍ आज मंत्रालयात…

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत दोन्ही खात्यांची झाली संयुक्त बैठक मुंबई : तारापोरवाला येथे सर्वात जुने मत्स्यालय असून पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे तारापोरवाला मत्स्यालय विकासास तत्वतः मान्यता देत आहे. या उपक्रमाद्वारे मत्स्यलयाला आधुनिक स्वरूप…

कणकवली तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळ तालुका अध्यक्षपदी महेंद्र चव्हाण यांची निवड

कार्याध्यक्षपदी सत्यविजय जाधव तर सचिवपदी विठ्ठल चव्हाण यांची नियुक्ती संतोष हिवाळेकर कणकवली – सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवली तालुका अध्यक्षपदी महेंद्र चव्हाण कार्याध्यक्षपदी सत्य विजय जाधव सचिवपदी विठ्ठल चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कणकवली तालुका चर्मकार…

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

कणकवली : विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल, कणकवली येथे ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. संपदा विवेक रेवडेकर (MBBS, DMRE, कन्सल्टिंग रेडिओलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट) यांचे प्रमुख अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले.…

बैलगाडी स्पर्धेत प्रशांत अपराज यांची बैलजोडी प्रथम

विश्वकर्मा मंडळाच्या अपेक्षा पूर्ण करू – ना. नितेश राणे पुढील वर्षीच्या बैलगाडी स्पर्धेस प्रथम पारितोषिके पन्नास हजार आपण देऊ – माजी नगराध्यक्ष समीर नलावडे कणकवली : शहरातील श्री विश्वकर्मा मित्रमंडळ कणकवली सुतारवाडी च्या वतीने आयोजित बैलगाडी शर्यत स्पर्धेत प्रशांत अपराज…

मिळून साऱ्याजणी महिला मंचाकडून २० वर्षे महिला दिन साजरा करण्याचा विक्रम- वैभव नाईक

कणकवलीत मिळून साऱ्याजणी महिला मंचाच्या महिला दिन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली शहरात भर बाजारपेठेमध्ये चोरी

सीसीटीव्ही असतानाही चोऱ्या केल्याने पोलिसांसमोर आव्हान कणकवली : शहरात भर बाजारपेठेमध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देत अनेक दुकाने चोरट्याने फोडली. यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम व साहित्य चोरीला गेले असल्याची शक्यता आहे. यामध्ये बाजारपेठेतील महेश कामत यांचे किराणा दुकानही चोरट्यानी लक्ष…

कणकवलीत एसटी कामगार संघटनेकडून प्रलंबित मागण्यांबाबत निदर्शने

कणकवलीः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी कणकवली कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन व एसटी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मान्यताप्राप्त एसटी बसस्थानकात निदर्शने करण्यात आली. यावेळी पदाधिकारी व एसटी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा…

error: Content is protected !!