कणकवली येथील ‘त्या’ लॉजच्या व्यवस्थापकाला न्यायालयीन कोठडी

कणकवली : शहरात पकडलेल्या बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याच्या संशयावरून संबंधित गुन्ह्यात कणकवली बसस्थानकासमोरील लॉजचा व्यवस्थापक ओंकार विजय भावे (३२, रा. कळसुली, ता. कणकवली) याला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर…