Category कणकवली

संकल्प सेवेचा’ या उपक्रमाअंतर्गत प्रिन्सिपल वामनराव महाडिक विद्यालय तळेरे येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

‘संकल्प सेवेचा’ या उपक्रमाअंतर्गत प्रिन्सिपल वामनराव महाडिक विद्यालय तळेरे येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले सदरचा उपक्रम तळेरे हायस्कूलच्या पूर्व विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव जागृती व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर उपक्रमाचे आयोजन केले. दहावी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या सहा गरजू विद्यार्थ्यांना…

हळवल शिवडाव जोडणारा रस्ता पाण्याखाली; वाहतूक विस्कळीत

कणकवली : तालुक्यात रविवार रात्री पासून धो धो पाऊस कोसळत आहे. अशातच तालुक्यातील सर्वच नदी नाले तुडुंब होऊन वाहत आहेत. काही ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. रविवारी मध्यरात्री पासून तालुक्याला पावसाने झोडपून काढले. तालुक्यातील गडनदी अगदी तुडूंब भरून वाहत…

कलमठ येथे घरफोडी करणारा चोरटा गजाआड

कर्नाटक येथून घेतलं ताब्यात कणकवली : कलमठ बिडयेवाडी येथील चार बंद बंगले फोडून दोन बंगल्यांमधील मिळून जवळपास २ लाखांहून अधिक मुद्देमाल चोरणारा चोरटा अखेर गजाआड झाला आहे. एलसीबी पोलीस व कणकवली पोलीस यांनी संयुक्तपणे शोधमोहिम राबवत चोरटा लखन अशोक कुलकर्णी…

नेहमीच वादात अडकलेल्या कणकवली फ्लाय ओव्हर ब्रिजच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

कणकवली : कणकवली शहरातील नेहमीच वादात अडकलेल्या आणि चर्चेत राहिलेल्या फ्लाय ओव्हर ब्रिजच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील स्टेट बँकेसमोरील पिलर क्रमांक 3 च्या ठिकाणी पिलरच्या जॉईंट असलेल्या रस्त्याच्या पृष्ठभागाच्या खालील सर्विस रस्त्याच्या बाजूस फ्लाय ओव्हर ब्रिजच्या…

दोन ट्रक समोरासमोर धडकले

चालक व क्लिनर जखमी; कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : फोंडाघाट येथे दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. अपघातात एका ट्रकच्या चालक व दुसऱ्या ट्रकचा क्लीनर जखमी झाला. याबाबतची खबर आकाश सरदार कांबळे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार…

व्यावसायिक आणि बुद्धीजीवी जनतेचे मोदी सरकारच्या गौरवार्थ झाले कणकवलीत संमेलन

गौरवशाली ११ वर्षाच्या कारकिर्दीचा घेतला आढाव कणकवली : मोदी सरकारच्या गौरवशाली ११ वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याकरिता “थेट बुद्धिजीवी लोकांसोबत संवाद सत्र” नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग यांनी आयोजित केले होते. या चर्चासत्रामध्ये आर्किटेक्ट, डॉक्टर, इंजिनियर्स, शिक्षक,…

२०२९ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेच्या पहिल्या दोन क्रमांकावर पोहोचेल

*मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला विश्वास कणकवली : २०१४ मध्ये श्री.नरेंद्र मोदी साहेब भारत देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर देशाची सर्वांगीण प्रगती सुरू झाली. आर्थिक नियोजन आणि दूरदृष्टी ठेवून प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेत पुढे…

कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या गाड्यांवर आरटीओ आणि पोलीस विभागाची धडक कारवाई

पालकमंत्री नितेश राणे यांनी काल झालेल्या बैठकीत दिल्या होत्या सूचना कणकवली मुख्य बाजारपेठ रस्त्यावरील अतिक्रमण हटविणार कणकवली : व्यापारी संघटना व पालकमंत्री यांच्या झालेल्या बैठकीनंतर नगरपंचायत प्रशासन व पोलीस यंत्रणेने तात्काळ कार्यवाहीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पटवर्धन चौक ते पटकीदेवीपर्यंतच्या…

ओढ्यात पडून प्रौढाचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : गुरुवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेले कळसुली – गवसेवाडी येथील महेश दिनकर देसाई (५२) हे गुरुवारीच रात्री १० वाजण्याच्या सुमारास गवसेवाडी येथीलच ओढ्याच्या पाण्यामध्ये मृतावस्थेत आढळून आले. महेश ओढ्यामध्ये कसे पडले, हे समजून शकलेले नाही. महेश हे…

पाटगाव परिसरातील सहकारातील कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांचा भाजपात पक्षप्रवेश

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये कणकवली येथे झाला पक्षप्रवेश अॅड. सिद्धेश अविनाश माणगांवकर यांच्या समवेत सहकारातील असंख्य कार्यकर्ते भाजप मध्ये कणकवली : देवगड युथ फोरमचे अध्यक्ष आणि देवगडमधील युवा विधी तज्ञ अॅड. सिद्धेश अविनाश माणगांवकर यांनी आज आमदार नितेश राणे…

error: Content is protected !!