Category कणकवली

ओटव फाटा पुलावर संरक्षण कठड्याला आदळून एसटी बसला अपघात

शाळेची सहल आटपून परतत असताना मध्यरात्री घडला अपघात कणकवली : तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटव फाटा पुळवत असलेल्या संरक्षण कठड्याला आदळून पुणे ते ओरोस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणारी एसटी बसचा मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास अपघात झाला. सुदैवाने या…

सत्यविजय भिसे हे समाज कार्यात अग्रेसर होते- आमदार वैभव नाईक

समाजकारणातील नावलौकीक अपप्रवृत्तींना मान्य नसल्यानेच सत्यविजय भिसे यांची हत्या- संदेश पारकर शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे यांचा २२ वा. स्मृतिदिन साजरा

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी बजावला मतदानाचा हक्क

कणकवली : शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी मतदान करत फोंडा येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी सौ. आग्रे आणि दोन्ही मुले देखील उपस्थित होती. यावेळी सर्वांनी घरातून बाहेर पडून मतदान करावे. तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा असे…

लोकशाही जनजागृती दिंडीस‍ जिल्हाधिकारी यांच्याकडून हिरवा झेंडा

नागरिकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे – जिल्हाधिकारी अनिल पाटील सिंधुदुर्ग : दिनांक १४ नोव्हेंबर, २०२४ (जिमाका वृत्त) : जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात येत्या बुधवारी, दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासन मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.…

सावडाव धनगर समाजाने महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना केला पाठिंबा जाहीर

कणकवली : भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे, सावडाव ग्रामपंचायत उपसरपंच भाजप नेते दत्ता काटे यांच्या उपस्थितीत धनगर समाजाने आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी समाजाच्या समस्या आमदार नितेश राणे यांनी ऐकून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी…

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच मानस पुत्र

बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा,त्यांच्या देश हिताच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं काम केले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना हेच मानस पुत्र आहेत. होय मी त्यांना मानस पुत्र मानतो. कारण रक्ताच्या मुलगा बाळासाहेब…

नांदगाव ठाकरे गटाचे माजी युवासेना विभाग प्रमुख प्रफुल्ल तोरसकर व नांदगाव युवा सेना शाखाप्रमुख रिध्देश तेली यांचा भाजपात प्रवेश

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ठाकरे सेनेचे माजी युवा सेना विभाग प्रमुख प्रफुल्ल तोरसकर व नांदगाव युवा सेना शाखाप्रमुख रिध्देश तेली यांच्या सहीत असंख्य तरुणांनी विकासाच्या व हिंदूत्वाच्या मुद्यावर आज नांदगाव येथील उबाठा सेनेला युवा पदाधिकारींनी ही आज सोडचिठ्ठी देत आमदार…

कळसुली येथे कणकवली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

कणकवली प्रतिनिधी: श्री देव भोगनाथ मंदिर व श्री देव जैन गिरोबा मंदिर कळसुली येथे नारळ देवून कणकवली विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज दिनांक १० नोव्हेंबर रोजी करण्यात आला. भाजपाचे सरकार आल्यास विकासाचे बॅकलॉग भरून…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविरुद्ध कोर्टात याचिका का दाखल केली ?

आमदार नितेश राणे यांचा काँग्रेस, महाविकास आघाडीला सवाल आमच्या योजना चे नाव बदलून काँग्रेसला जाहीरनामा छापायचा होता तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने विरुद्ध कोर्टात याचिका का दाखल केली ? याचे उत्तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आधी द्यावे आणि मगच…

महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा – अबीद नाईक

मतदारसंघातील गंभीर आजारी रुग्णांना आमदार नितेश राणे यांनी खऱ्या अर्थाने आधार दिला आहे. नितेश राणे मुळेच आपल्याला पुनर्जन्म मिळाला असल्याचे अनेक रुग्ण सांगत आहेत. या रुग्णांमध्ये तालुक्यातील उंबर्डे, कोळपे गावातील मुस्लिम समाजातील रुग्णांचा देखील समावेश आहे. मदतीसाठी आलेल्या रुग्णांना नितेश…