शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहण्याची जबाबदारी माझी- वैभव नाईक

दोडामार्ग मध्ये जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचे जल्लोषी स्वागत

दोडामार्ग मध्ये जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचे जल्लोषी स्वागत

जनगणना प्रशिक्षणाला भेट आणि नगरपंचायत कामकाजाचा घेतला सखोल आढावा सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज दोडामार्ग तालुक्याचा दौरा करत जनगणना २०२७ प्रशिक्षणाला भेट देत मार्गदर्शन केले. तसेच कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या कामकाजाचा सखोल आढावा घेत प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. प्रशिक्षण आणि…

दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू दोडामार्ग : दोडामार्ग ते बांदा मार्गावर रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सासोली हेदूसवाडी येथे इब्रामपूर तिठ्यावर पणजी उस्मानाबाद धाराशिव एस टी बस तसेच मोटार सायकल दरम्यान झालेल्या अपघातात मोटार सायकल वरील वयोवृद्ध दिलीप हळणकर वय वर्षे ५५…

दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी येथे मंगळवारी सकाळी झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात गोव्यातील एका ५३ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. औषधोपचारासाठी येत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत…

तेरवण-मेढे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दोडामार्ग तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तेरवण मेढे येथील जागृत देवस्थान श्री देव नागनाथ मंदिरात भाजप युवा नेते विशालजी परब यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री नागनाथाच्या चरणी लीन होऊन जनसेवेसाठी आणि भागाच्या प्रगतीसाठी साकडे घातले. दर्शनानंतर…

‘दोडामार्गमध्ये महायुतीचा झंझावात! विशालजी परब यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे उमेदवार प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य युवा नेते विशालजी परब यांनी तालुक्यात झंझावाती दौरा केला.…

महायुतीच्या यशाची निर्विवाद खात्री – विशालभाई परब यांचा विश्वास भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते विशालजी परब यांचा उद्या मंगळवार दि. ३ फेब्रुवारी रोजी महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ दोडामार्ग तालुक्यात दौरा होत आहे. या दौऱ्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उत्साहीत असून उमेदवारांच्या विजयाचा…

दुचाकीस्वार ट्रॅक्टरच्या चाकावर जाऊन आदळला दोडामार्ग : येथील बाजारपेठेत आज दुपारी थरारक आणि विचित्र अपघात घडला. दोन मोठ्या वाहनांच्या मधून रस्ता काढणाऱ्या एका स्कूटरला मागून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून, सुदैवाने तो मोठ्या अनर्थातून…

दुचाकी बसला घासत जाऊन एस. टी. च्या दोन्ही चाकांच्या मधोमध अडकली एस.टी. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला दोडामार्ग : समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या एसटी बसला दुचाकीने धडक दिल्याची भीषण दुर्घटना आज सायंकाळी दोडामार्ग तालुक्यातील केळीचे टेंब येथे…

कारण गुलदस्त्यात कुणाचातरी फोन आल्यानंतर तणावाखाली गेली असल्याची चर्चा दोडामार्ग : तालुक्यातील मांगेली फणसवाडी येथे कु. समीक्षा सुनिल गवस (१८) हिने सोमवारी सायंकाळी घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. समीक्षा ही भेडशी न्यू इंग्लिश…