आज आमदार निलेश राणे यांनी कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील आंबेरी येथील पुलाची पाहणी तसेच दुकानवाड येथे गावांना जोडणाऱ्या नव्या पुलाचे काम सुरू असून, या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या पुलाचे बांधकाम मजबूत, दर्जेदार आणि व्यवस्थित व्हावे,…
दिवसाढवळ्या चोराचे धाडस लॉकर उघडला कुडाळ : कुडाळ शहरातील एका दुकानातील लॉकरची चावी शोधून लॉकर उघडून आतील रक्कम चोरताना चोरटा सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पाच सहा दिवसा पूर्वी ही घटना घडली आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. मात्र…
ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे तर्फे सलग आठव्या वर्षी तेर्सेबांबर्डे गावातील शेतकरी बांधवांना मागेल त्या जातीचे व कंपनीचे मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे उदघाटन मा. सरपंच रामचंद्र परब यांच्या हस्ते करण्यात आले.तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत तर्फे सलग सात वर्षे गावातील शेतकरी बांधवांना…
सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीतील सिध्देश अशोक शिरसाट वय ४३ वर्षे, रा. कुडाळ बाजारपेठ ता. कुडाळ याचेविरुध्द खून, सरकारी नोकरास मारहाण, मालमत्तेचे नुकसान करणे, दारु वाहतूक करणे, जुगार चालवणे, लोकांना धमकावणे यासारखे गंभीर गुन्हे अभिलेखावर…
कुडाळ : अखील भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गच्या वतीने अलीकडेच अनुकंपा तत्वावर बोगस पध्दतीने नेमणूक झालेले मुळचे बिड जिल्ह्यातील सध्या अव्वल कारकून (कुळ वहीवाट शाखा), तहसील कार्यालय, कणकवली म्हणून कार्यरत असलेले श्री. संभाजी खाडे यांच्या विरुध्द कारवाई करा अश्या आशयाचे निवेदन…
पहेलगाम मध्ये घडलेल्या आतंकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने “ऑपरेशन सिंदूर” च्या रूपाने ज्या पद्धतीने पाकिस्तान मध्ये घुसून बदललेल्या भारताचे नवभारताचे जे चित्र पाकिस्तानला आणि जगाला दाखवून दिलं आहे. ये नया भारत है घर मे घुसेगाव भी और मारेगा भी या…
आ. निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती कुडाळ : घावनळे गावचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारंग यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक ३० मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…
महामार्ग प्रशासन, ठेकेदाराचा हलगर्जीपणा; पावशी ग्रामस्थांचा आरोप कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पावशी बोरभाटवाडी ते मिटक्याचीवाडी दोन्ही बाजूला सर्व्हिस मार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी जास्त उंचीचा भराव टाकण्यात आला. मात्र संरक्षक भित नसल्याने अवकाळी पावसाचे पाणी वाहून तेथील घरामध्ये…
कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने शहरातील कुडाळ पोलीस ठाणे ते जिजामाता चौक दरम्यानच्या मुख्य रस्त्यालगत आरसीसी नवीन गटार बांधणी व जलवाहिनीचे काम मागील काही दिवसापासून सुरु आहे. मात्र अचानक सुरु झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे या कामात अडथळा आल्यामुळे काम अर्धवटच राहिले. गटार व…
💥 सारा ॲग्रोटेकची धमाका ऑफर 💥 अवघ्या २५ हजार रुपयात पॉवर विडर 🔖 उत्तम आणि दर्जेदार कॉलिटीचे पॉवर विडर🔖 शासकीय अनुदानासाठी मार्गदर्शन व सहकार्य🔖 कर्ज सुविधा उपलब्ध🔖 घरपोच डिलिव्हरी🔖 कोणताही डिलिव्हरी चार्ज नाही🔖 एक्सेंज ऑफर – जुना विडर द्या, नवीन…