Category Kudal

कुडाळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव संपन्न

कुडाळ प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती उत्सव कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने भारताच्या संविधान उद्देशिकेच्या प्रत वाटप…

शासकीय मेडिकल कॉलेज अधिष्ठातांच्या आडमुठ्या कारभारामुळे आयुष रुग्णालय मुहूर्ताच्या प्रतीक्षेत..?

30 खाटांच्या मंजूर असलेल्या आयुष रुग्णालयास डीनकडून इमारतीचा ताबा देण्यास वर्षभरापासून केली जातेय दिरंगाई..! अन्यथा.. अधिष्ठातांचा निषेध करण्यासाठी “मुहूर्त पंचांग” भेट देणार.. प्रसाद गावडेंचा इशारा सिंधुदुर्ग : जिल्ह्यासाठी 30 खाटांचे आयुष रुग्णालय मंजूर असून रुग्णालयासाठी बांधण्यात आलेली इमारत सद्यस्थित शासकीय…

मंत्री ना श्रीपाद नाईक यांची माड्याची वाडी श्री स्वामिं समर्थांच्या मठात भेट घेऊन दर्शन!

पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा संस्थानच्या वतीने सत्कार! मंत्री ना श्रीपाद नाईक यांचाही सन्मान केला गावडे काकांनी! कुडाळ : माड्याची वाडी येथील श्री स्वामिंच्या मठात आज केंद्रीय उर्जा मंत्री ना श्रीपाद नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेऊन मठाचे…

महिला बचत गटानी उत्पादित  केलेल्या बाजार मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करतानाच भविष्यात बचत गटाच्या माध्यमातून एक सहकार उभा करूया

आ. निलेश राणे यांचे प्रतिपादन कुडाळ : महिला बचत गटानी उत्पादित  केलेल्या बाजार मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करतानाच भविष्यात बचत गटाच्या माध्यमातून एक सहकार उभा करूया असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे केले   माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार…

कुडाळमध्ये ‘हाऊस ऑफ आईस्क्रीम’चा थाटात शुभारंभ

‘लाईव्ह आईस्क्रीम’ ठरतेय आकर्षणाचे केंद्र! ​कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे व्यापारी केंद्र असलेल्या कुडाळ शहरात आता खऱ्या अर्थाने आईस्क्रीम प्रेमींची चंगळ होणार आहे. कुडाळ मध्ये आशीर्वाद अव्हेन्यू येथे ‘हाऊस ऑफ आईस्क्रीम’ या अद्ययावत आईस्क्रीम पार्लरचा भव्य शुभारंभ गुरुवारी मोठ्या उत्साहात आणि…

श्री देवी महालक्ष्मी मंदिर, कुडाळ येथे १६ वा कलशारोहण सोहळा संपन्न

आ. निलेश राणे यांनी घेतले मनोभावे दर्शन कुडाळ : श्री. देवी महालक्ष्मी मंदिराचा १६ वा शिखर कलशारोहण व वर्धापनदिन सोहळा संपन्न झाला. यावेळी आ. निलेश राणे यांनी देवी महालक्ष्मीचे मनोभावे दर्शन घेतले. तालुकाप्रमुख तथा जिल्हापरिषद सदस्य/गटनेते दीपक नारकर, संजय पडते,…

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त अणाव येथील “आनंदाश्रय वृद्धाश्रमात” जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

युवासेना कुडाळ – मालवण यांची संकल्पना कोकणचे भाग्यविधाते महाराष्ट्र राज्य माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री,खासदार मा.श्री.नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अणाव येथील “आनंदाश्रय वृद्धाश्रमात” युवासेना कुडाळ -मालवण तर्फे जीवनावश्यक वस्तू व धान्यवाटप करण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर,जिल्हा सचिव…

महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न

कुडाळ येथील घटना महिलेच्या प्रसंगावधानाने चोरट्यांचे पलायन कुडाळ : कुडाळ येथे दोन अज्ञात चोरट्यांकडून मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न झाला. परंतु महिलेने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केल्याने चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. ही घटना बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त…

“सत्कर्म योगे” वय घालवावे

स्वतःचा नोकरी व्यवसाय सांभाळून काम करत असलेल्या सर्वांचा रायगडाच्या पावन भूमीत सन्मान रायगड : ०३ एप्रिल २०२६ रोजी रायगड येथील फाऊंटन IN हाॅटेलमध्ये आई फाउंडेशन आणि पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे “रायगड” गौरव🎖️ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या भव्यदिव्य…

कुडाळात अवैध चिरे व वाळू वाहतूक करणारे ३ डंपर जप्त

महसूल विभागाची धडक कारवाई कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ महसूल विभागाच्या पथकाने वाळू व चि-याच्या अवैध वाहतुकीवर धडक कारवाई केली. उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या नेतृत्वाखालील मंगळवारी रात्री शहरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत दोन वाळूचे आणि एक चिरे…

error: Content is protected !!