Category Kudal

कवठी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ या शाळेत स्वांतंत्र्यदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप…

जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते झाले वाटप कवठी युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संजय करलकर यांचा पुढाकार ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कवठी युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संजय करलकर यांच्या पुढाकाराने व जिल्हा परिषद सदस्य श्री…

कुडाळ येथे सिंधुदुर्गचा राजा सभामंडप उभारणीचा शुभारंभ

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या तसेच कोकणवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्गचा राजा सभामंडप बांधणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच SFA Supera Stenting यशस्वी

SSPM Medical College & Lifetime Hospital, Padve, Sindhudurg येथे अत्याधुनिक रक्तवाहिनी उपचार क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्यसेवेत आणखी एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद टप्पा गाठण्यात आला आहे. SSPM Medical College & Lifetime Hospital, Padve, Sindhudurg येथील अत्याधुनिक Cath Lab मध्ये…

दिगंबर नाईक यांच्या ‘साकव’ वेब सिरीजची रसिकांना भुरळ

जिल्ह्यातील कलाकारांनी सुद्धा जिंकली रसिकांची मने दिगंबर नाईक यांची हटके भूमिका कुडाळ : दिगंबर नाईक यांची विनोदी कलाकार म्हणून ओळख आहे. पण या त्यांच्या प्रतिमेला छेद देणारी एक आव्हानात्मक भूमिका असलेली ‘साकव’ हि वेबसिरीज सध्या रसिकांच्या पसंतीस उतरतेय. इट्समज्जा या…

🌱 ३० गट, १५० विद्यार्थी, ३० सागाची रोपे… आता वर्षभर ‘झाड जगवण्याची’ परीक्षा!

कुडाळ हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या हाती झाडांची जबाबदारी ‘झाडाचे Admission’ आणि वर्षभराच्या संगोपनातून वृक्षसंवर्धनाचा अनोखा उपक्रम कुडाळ : झाड लावणे सोपे असते… पण त्या छोट्याशा रोपाला वर्षभर आपल्या लेकरासारखे जपणे, त्याला पाणी देणे, उन्हापावसापासून संरक्षण करणे आणि त्याची वाढ स्वतःच्या डोळ्यांसमोर पाहणे,…

जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण कुडाळ : जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम पणदूर येथे ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात…

खाकीची शान! प्रमोद काळसेकर ठरले ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट सेवा पदका’चे मानकरी

प्रमोद काळसेकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा, शौर्य आणि गुन्ह्यांच्या तपासातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून दिला जाणारे प्रतिष्ठित ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर…

🙏 सस्नेह निमंत्रण 🙏

💥 नमो उद्यान लोकार्पण सोहळा 💥 वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत कुडाळ नगरपंचायत हद्दीतील सांगिडेवाडी स.नं.६८, हि.नं.२ (६९) येथे नमो उद्यान उभारणे, या कामाचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता सांगिर्डेवाडी येथे आयोजित केला आहे. तरी सदर…

ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना केल्याने सुनिल भोगटे आणि समिल जळवी यांनी मानले केंद्र शासनाचे आभार..

अखेर मागणीला यश ;जातनिहाय जनगणना व्हावी केली होती मागणी.. सिंधुदुर्ग /- प्रतिनिधी. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी जातनिहाय जनगणना केल्यामुळे सुसूत्रता येईल असे ओबीसी नेते तथा वैशवाणी समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री.सुनिल भोगटे आणि भंडारी युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.समिल जळवी यांनी यांनी शासनाने…

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांची तत्परता

पणदूर येथे महामार्गालगत पडलेल्या अंड्यांची विल्हेवाट कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गालगत पणदूर येथे सकाळी अंड्यांचा मोठ्या प्रमाणावर खच पडल्याचे सर्वांच्या निदर्शनास आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत राष्ट्रीय महामार्ग…

error: Content is protected !!