कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्ध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण जोरदार तापलेल दिसून येत आहे. निवडणूक इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याची काल दिनांक 29 ऑक्टोबर शेवटची तारीख होती. आज प्रांत कार्यालय येथे अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू झाली असून. कुडाळ मालवण मतदार संघातील…
शब्दांकन / सायली राजन सामंत, नेरुर, कुडाळ दीपो नाशयते ध्वांतं धनारोग्ये प्रयच्छति,कल्याणाय भवति एव दीपज्योती नमोस्तुते || तिमिराकडून तेजाकडे नेणाऱ्या आणि आपल्या सर्वांच्या आयुष्याला तेजोमय बनवणाऱ्या तसेच आरोग्य तथा धन प्राप्तीकडे मार्गक्रमण करण्याची आस देणाऱ्या अशा तेजोमय दिव्याला माझा शतशः…
कुडाळमधून अपक्ष उमेदवारी अर्ज…. कुडाळ : आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ स्नेहा वैभव नाईक यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कुडाळ मधून दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत कुडाळच्या नगरसेविका श्रेया गवंडे आणि श्रुती वर्दम उपस्थित होत्या.विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी…
लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार ? कुडाळ – मालवण मतदारसंघात करणार प्रवेशांचा धडाका माजी खासदार नारायण राणे यांचे निकटवर्ती मानले जाणारे दत्ता सामंत यांनी आज राणेंची कणकवलीत भेट घेतल्यानंतर लवकरच दत्ता सामंत कुडाळ , मालवण मध्ये निलेश राणे यांच्या प्रचारात…