“झामल झामल” गाण्यात दर्शवली व-हाडी भाषेची गुलाबी गोडी ! महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात एक बोली भाषा बोलली जाते. महाराष्ट्राच्या विदर्भात बोलली जाणारी वऱ्हाडी ही मराठीची अत्यंत महत्त्वाची आणि लोकप्रिय बोली आहे. विदर्भात बोलली जाणारी ही बोली आपल्या सहज संवादशैलीमुळे प्रसिद्ध आहे. वऱ्हाडी भाषेचा विनोदी…
मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या उबाठा आमदार अनिल परब यांच्या वक्तव्याचे आज विधान परिषदेत संतप्त पडसाद उमटले. मंत्री नितेश राणे यांनी अनिल परब यांना सभागृहात फैलावर घेत चांगलेच धारेवर धरले.संभाजी महाराजांबरोबर स्वतःची तुलना करणारा अनिल परब यांच्या छळाची…
मा.आम. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी छेडले आंदोलन भाजप पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी काल मुंबईत येऊन मुंबईची भाषा मराठी नाही, मुंबईतील घाटकोपरची भाषा गुजराती आहे असे संतापजनक वक्तव्य केले.त्यांनी आपल्या…
मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरेंना सुनावले मुंबई : मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरेंवर यांचा आज माध्यमांशी बोलताना चांगलाच समाचार घेतला.केम छो वरळीचे बॅनर लावणाऱ्यांनी आणि उर्दू भाषेत प्रचार पत्रके छापणाऱ्यांनी मराठी भाषेवर बोलण्याचा किंवा आमदार भैयाजी…
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे विधानसभेत आश्वासन एलईडी मच्छीमारांना कुठल्याही परिस्थितीत मदत होणार नाही . पर्सनेट मासेमारी समुद्र किनाऱ्यापासून १२ नॉटिकल मैल आत नियमात राहून करणे आवश्यक आहे. त्याच्याबद्दल सदस्यांच्या भावना विचारत घेऊन चौकटीत राहून काम करू.मात्र पारंपरिक मच्छिमार आमचे…
देवगड मालवण रोडवर आचरा येथे असलेल्या सचिन राणे यांच्या वडापावच्या टपरीला गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास अकस्मात लागलेल्या आगीत संपूर्ण टपरीसह आतमधील सर्व सामान, फ्रिज, पेटीतील पैसे जळून हजारोंचे नुकसान झाले. खबर मिळताच ग्रामस्थांनी धाव घेत आतील गॅस सिलिंडर बाहेर काढून…
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे मंत्री नितेश राणे यांना आश्वासन सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवाना जातवैधता प्रमाणपत्र मिळावेत यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टी आय टी ) तसेच संबधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणासोबत बैठक घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय…
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याचे आरटीओ अधिकारीकार्यालयात एजंटचा मोठा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे त्याचा फटका जिल्ह्यातील लोकांना बसत आहे. त्यामुळे कार्यालय एजंट मुक्त करण्यात यावे, अशी मागणी कुडाळ-हुमरमळा येथील अॅड. तानाजी पालव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी…
मुंबई : राज्यातील विशेषतः मुंबई शहराला लागून असलेल्या समुद्र किनारवरील जागेचा जाहिराती, करमणूक व चित्रीकरसाठी व्यावसायिक उपयोग करून शासनाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. इंडियन मर्कटाईल चेंबर्स येथे मत्स्य व्यवसाय…
‘एक चांदण्याची रात’ ठरलं मराठी संगीत विश्वातील पहिलंच कवितेतून साकारलेलं गाणं, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरलं! प्रेम, मैत्री, माणुसकी यावर भाष्य करणार साईरत्न एंटरटेन्मेंटचं प्रेमकवी अपूर्व राजपूत यांनी लिहीलेल्या कवितेतून साकारलेलं “एक चांदण्याची रात” हे गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात शहरी आणि ग्रामीण भागातून असणाऱ्या…