वैयक्तिक वैमनश्यातून कटरद्वारे सुर्यकांत चंद्रकांत शेडगे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरतील अशा गंभीर दुखापती करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवगड तालुक्यातील जामसंडे तरवाडी येथील दिपक भास्कर शेडगे याला देवगडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एन. बी. घाटगे यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन…
तर राज्यातील सर्वोत्कृष्ट तालुक्यात देवगड तालुकाही दुसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन..! कणकवली : ‘अमृत महाआवास अभियान’ अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर या योजनेत सर्वोत्कृष्ट काम…
मनोरुग्ण मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून उचलले पाऊल तळेबाजार-चांदोशी येथील घटना देवगड : मनोरुग्ण मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून तळेबाजार चांदोशी येथील संजय दाजी म्हापसेकर (६३) व त्यांची पत्नी सौ. कांचन संजय म्हापसेकर (५८) यांनी ३० मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास…
प्रलंबित विकासकामे तात्काळ पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे • कामे पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका • नाट्यगृह आणि मच्छीमार्केटसाठी जागा उपलब्ध करा • कचरा संकलनासाठी नवीन गाड्या देणार कणकवली : पर्यटनदृष्ट्या देवगड शहर झपाट्याने विकसित होत आहे.…
देवगड : हिंदळे भंडारवाडी येथील बेपत्ता असलेले अरुण साबाजी सावंत (५७) यांचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास तेथील ‘भवानीचे कड’ या भागातील समुद्रकिनारी खडकात कुजलेल्या स्थितीत आढळला. ते २३ मेपासून बेपत्ता होते. या घटनेची नोंद देवगड पोलीस ठाण्यात करण्यात…
देवगड / प्रतिनिधी वाडा गुरववाडी येथील हरिश्चंद्र गंगाराम गुरव (वय ४०) याचा मृतदेह वाडा ‘बन’ येथील ओहोळात बुधवारी दुपारी १२.१५ वा. च्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…
विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्याप्रकरणी रहाटेश्वर कालवीवाडी येथील सुधीर रमेश ठुकरुल (४९) या संशयिताला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, सिंधुदुर्गच्या पथकाने पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी १.५० वा. च्या सुमारास करण्यात आली. याप – करणी संशयित सुधीर ठुकरुल याच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात…
देवगड / प्रतिनिधी देवगड सातपायरी येथील सौ. साक्षी सागर अनभवणे (२८) या विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेला तिचा पती सागर रामदास अनभवणे (३२), सासरे रामदास अनंत अनभवणे (६१) सासू रोहिणी रामदास अनभवणे (६२) या तीनही संशयितांना पोलिसांनी…
देवगड : चार तोळे सोने व मोटरसायकलच्या मागणीसाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिच्या संमत्तीशिवाय एका खासगी रुग्णालयात तिचा गर्भपात केल्याप्रकरणी पीडित विवाहितेचा पती सागर रामदास अनभवणे (३२), सासरे रामदास अंनंत अनभवणे (६१) सासू रोहिणी रामदास अनभवणे (६२, सर्व…
देवगड : दि. १६ एप्रिल : देवगड तालुक्यातील तीर्लोट-आंबेरी पुलावरून एका महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. श्रिया सुरज भाबल (वय २४) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, त्या तिरलोट-आंबेरी येथील रहिवासी होत्या. त्यांचे…