राकेश कुमार,प्रीती पाल, यांना क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार जाहीर

वाचा कोण कोण आहेत अर्जुन पुरस्काराचे यंदाचे मानकरी ब्युरो न्यूज: क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार :ज्योती येराजी (ऍथलेटिक्स), अन्नू राणी (ऍथलेटिक्स), नितू (बॉक्सिंग), सविती (बॉक्सिंग), वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ), सलीमा टेटे (हॉकी), अभिषेक (हॉकी), संजय (हॉकी), जर्मनप्रीत सिंह (हॉकी), सुखजीत…




