श्री. कलेश्वर विद्यामंदिर नेरूर येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

कुडाळ प्रतिनिधी: श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर येथे गुरुवार दिनांक १२ डिसेंबर व शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष…







