मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर टेम्पोचा आणि बसचा भीषण अपघात

चिपळूण प्रतिनिधी: मुंबई गोवा महामार्गावर ४ गाड्यांचा भीषण अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती होती. चिपळूण जवळ मुंबई गोवा महामार्गावर हा अपघात झाला आहे. वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तीन कंटेनर पलटी झाल्यामुळे अपघात झाला आहे.याबाबतचे…








