बांदिवडे उबाठा सरपंचांचा शिवसेनेत प्रवेश

मालवण प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील बांदिवडे गावचे उबाठा सरपंच तथा ठाकरे युवासेना उपतालुकाप्रमुख आशु मयेकर यांसह माजी सदस्य लीलाधर मुणगेकर, येथील युवासेनेचे विकास आचरेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गावात विकासकामांना प्राधान्य मिळण्यासाठी, महायुतीचे शिवसेना उमेदवार निलेश राणे यांच्या माध्यमातून अधिक गतीने…