ठाकरे सेनेच्या बाळा गावडे यांनी हाती घेतला धनुष्यबाण

सावंतवाडी : शिवसेना फुटीनंतर ठाकरे शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केलं मात्र, तिकीट वाटप करत्यावेळी मला डावललं गेलं राजन तेलींना उमेदवारी दिली गेली. यावेळी तेलींच काम करणार नाही असा पवित्रा मी घेत शांत बसलो होतो. राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या विचारात होतो. मात्र, गेली…








