कै. श्री. अरविंद आकेरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

कुडाळ पिंगुळी येथे मित्राच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न कुडाळ : आज दि.६ जानेवारी २०२५ रोजी कुडाळ- पिंगुळी उत्कर्ष नगर येथील भारतमाता मित्रमंडळाच्या वतीने मित्र कै. श्री अरविंद आकेरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतमाता मंदिर कुडाळ पिंगुळी येथे जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने…







