माध्यमिक शालांत परीक्षेत शिवडाव हायस्कूल चे घवघवीत यश ; १००% टक्के निकालाची परंपरा कायम

९७:२०% गुणांनी समर्थ शिरसाट प्रथम ; ९४:२०% गुणांनी निधी कोरगावकर द्वितीय तर ९३:८०% गुणांनी पार्थ गोसावी तृतीय कणकवली : मंगळवारी माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कणकवली तालुक्यातील शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव या प्रशालेने १००% निकालाची परंपरा कायम राखली…








