कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने सत्कार

जिल्ह्याच्या विकासात कोणतीही कमतरता राहणार नाही. मंत्री नितेश राणे यांची ग्वाही सिंधुदुर्गनगरी : राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्या नंतर प्रथमच जिल्ह्यात दाखल झाल्याने मंत्री नितेश राणे यांचा आज सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर…







