निकालापूर्वीच झळकला निलेश राणेंच्या विजयाचा बॅनर

कुडाळ : महायुतीचे कुडाळ – मालवणचे उमेदवार निलेश राणे यांच्या विजयाचे बॅनर झळकू लागले आहेत. त्यामुळे हे बॅनर सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. बुधवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक पार पडली. यावेळी कुडाळ – मालवण मतदार संघात महायुतीकडून…








