मोंड हायस्कूल नजिक दोन बसची समोरासमोर धडक

देवगड प्रतिनिधी: मोंड हायस्कूलनजीक एका अरुंद रस्त्यावर दोन एसटींची समोरासमोर धडक बसून घडलेल्या अपघातात न एसटीतील काही शालेय विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास घडला. या मार्गावरील एसटी अपघाताची ही तिसरी घटना आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या…







