मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मंगळवारी महत्वाची बैठक

माजी आमदार वैभव नाईक यांची असणार प्रमुख उपस्थिती प्रतिनिधी : संतोष हिवाळेकर

माजी आमदार वैभव नाईक यांची असणार प्रमुख उपस्थिती प्रतिनिधी : संतोष हिवाळेकर
वसई प्रतिनिधी: वसईतील एका मेंदूमृत (ब्रेन डेड) महिलेच्या अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया वसईत यशस्वी झाली असून त्यामुळे ६ जणांना नवसंजीवनी मिळाली आहे. या महिलेच्या दोन्ही किडन्या आणि लिव्हर प्रत्योरोपित कऱण्यात आल्या आहेत. त्वचा बर्न सेंटर आणि डोळ्यांचे दोन कॉर्निया सुरक्षितपणे सहियारा…

ग्रामसभेत घेण्यात आला अनोखा ठराव ब्युरो न्यूज: एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सौंदाळा (ता. नेवासा) गावात शिवीगाळ करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसा ठराव ग्रामसभेने घेतला आहे. तरीही जो शिव्या देईल त्याच्यावर दंडात्मक कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती…

आठ दिवसात जिमखाना खेळण्यायोग्य करा अन्यथा… मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर यांचा मुख्याधीकारांना इशारा… सावंतवाडी प्रतिनिधी:सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदान हे खड्ड्यांमुळे मुलांना खेळण्यासाठी त्रासदायक ठरत असल्यामुळे मनसे जिल्हाध्यक्ष केसरकर यांनी मुख्याधिकारी यांना जाब विचारत इशारा दिला आहे. येत्या आठ दिवसात…

खा. नारायण राणे, आ. निलेश राणे यांचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी वेधले लक्ष शेगाव निवासी ” संत गजानन महाराज ” यांच्या दर्शनासाठी भाविकांसाठी उपयुक्त ठरणारी त्याचबरोबर कोकणातून नागपूरला जाण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा जाणारी एकमेव रेल्वे सेवा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस…

मुंबई प्रतिनिधी: एनपीएचे आकडे आणि त्याच्या वसुलीची माहिती देताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या बँकांचे पैसे बुडणार हे सांगितले आहे. बँकांच्या थकबाकीची समस्या वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, परिस्थिती चिंताजनक आहे. एनपीएचे आकडे आणि त्याच्या वसुलीची माहिती देताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन…

प्रवाशांच्या तक्रारींचे होणार निवारण कणकवली प्रतिनिधी: एसटी महामंडळातर्फे प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना जाणून घेण्यासाठी प्रवासीराजा दिन तसेच कामगार पालक दिन आयोजित केला आहे. कधी असेल हा उपक्रम ? डिसेंबर महिन्यात ६ ते ३० या कालावधीत आठही आगारांमध्ये या उपक्रमाचे…

मुंबई मधे ३०० नव्या लोकल ट्रेन्स होणार दाखल मुंबई प्रतिनिधी: मुंबईकरांची जीवन वहिनी म्हणजे लोकल ट्रेन मुंबईच्या प्रत्येक मेहनत करणाऱ्या माणसाच्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा लोकलनेच होतो. आता हाच लोकल चा प्रवास सुखकर होणार आहे. मोदी सरकारने मुंबईकरांसाठी…

खा. नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश कुडाळ प्रतिनिधी: मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई सेवेच्या पुनरारंभासाठी नागरी विमान वाहतूक मंत्र्याकडे खा. नारायण राणे यांनी निवेदन दिले आहे.चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई अशी विमानसेवा तातडीने सुरु व्हावी यासाठी माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी…

मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला याला लाडकी बहिण योजना निर्णायक ठरली असल्याची चर्चा आहे.लाडकी बहिण योजनेचा या विजयात महत्वाचं वाटा आहे.दरम्यान महायुतीचे सरकारने ही योजना सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, या योजनेत थोडेफार बदल केले जाण्याची शक्यता…