सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपअभियंता श्री.अंगद शेळके यांची काल मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली होती भेट

उपअभियंता यांनी केली आज कुणकेरी रस्ताची पहाणी सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी लिंगाचीवाडी येथील रस्त्याचं राहिलेलं अर्धवट काम यासंदर्भात मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांच्या नेतृत्वाखाली काल जिल्हा परिषद उपअभियंता श्री.अंगद शेळके यांची भेट घेण्यात आली होती व…







