Category बातम्या

कुडाळ व मालवण आगारासाठी नवीन 43 एस. टी. बसेस मिळाव्यात

आमदार निलेश राणे यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी मालवण : कुडाळ व मालवण आगारासाठी 43 नवीन एसटी बसेस मिळाव्यात. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. दिलेल्या पत्रात म्हटले आहे, माझ्या मतदार…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी पत्रकार आबा खवणेकर यांची फेरनिवड

उपाध्यक्षपदी समिल जळवी, शिरीष नाईक,सचिवपदी कृष्णा सावंत,खजिनदार पदी संजना हळदिवे,सहसचिवपदी सलिल पालव यांची निवड सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी ओरोस येथील जिल्हा परिषदेच्या पत्रकार कक्षात घेण्यात आली.यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात…

महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात

९ जणांचा जागीच मृत्यू लहान बाळाचाही समावेश पुणे-नाशिक महामार्गावर पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे झालेल्या भीषण अपघाताच्या घटनेने महाराष्ट्र हादरुन गेला आहे. आज शुक्रवारी पुणे नाशिक महामार्गावर एसटी बस, ट्रक आणि मॅक्झिमो व्हॅनमध्ये मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू…

२३ वर्षीय अभिनेत्याचा भीषण अपघातात मृत्यू

शुटिंगसाठी जाताना काळाचा घाला मुंबई : ‘धरतीपुत्र नंदिनी’ या टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता अमन जयस्वाल याचं आज अपघातात निधन झालं आहे. बाईकवरून शूटिंगसाठी जात असताना मुंबईतील जोगेश्वरी महामार्गावर एका ट्रकने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला आहे. अमन…

बेकायदा वाळू वाहतूक, बांदा येथे पाच डंपर ताब्यात..

सावंतवाडी महसूलची कारवाई; कारवाईत सातत्य राहणार, तहसीलदारांचा इशारा… बेकायदा वाळू वाहतूक केल्या प्रकरणी तेथील महसूल प्रशासनाकडून तब्बल पाच गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ही कारवाई आज बांदा येथे करण्यात आली. या गाड्या सिंधुदुर्गातून गोव्याच्या दिशेने जात होत्या. पुढील कारवाईसाठी गाड्या…

अ.भा.मराठी नाट्य परिषद देवगड शाखेसाठी नियोजन बैठक

देवगड : देवगडमध्ये अनेक कला संस्था आहेत. काही प्रॅक्टिसमध्ये आहेत तर काही विश्रांती मोडमध्ये आहेत. देवगडमधून मागील दोन पिढ्यांपासून दिग्गज कलाकार आपली कला महाराष्ट्रभर सादर करीत होते आणि आहेत म्हणजेच देवगडमध्ये कलाकारांची खाण आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.…

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्गनगरीत शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता मेळावा.

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक २१ रोजी इच्छापूर्ती मंगल कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे शिवसेना पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासहित शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी…

सिंधुदुर्गातील ठाकरे सेनेच्या या बड्या नेत्याचा राजीनामा

सिंधुदुर्ग : वैभववाडी येथील ठाकरे सेनेचे दिग्गज नेते अतुल रावराणे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केले आहे. शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्त केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेमध्ये सक्रियपणे कार्यरत होते. परंतु आज त्यांनी पक्षातील…

वैभववाडीतील त्या मृतदेहाची ओळख अखेर पटली

वैभववाडी : अखेर त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली असून वैभववाडी येथील वैभव लक्ष्मी पेट्रोल पंप येथे अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याची आज दुसऱ्या दिवशी ओळख पटली असून कोकिसरे गुरववाडी येथील लक्ष्मण यशवंत गुरव (32) याचा असून बुधवारी दिवसभर…

ज्याठिकाणी चांगले काम होत नसेल त्याठिकाणी संघटनेत बदल करण्याचे अधिकार जिल्हाप्रमुखांना – विनायक राऊत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचा शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांनी केला निर्धार

error: Content is protected !!