विकासकामे किती प्रगतीपथावर आहेत हे सांगण्यापेक्षा अस्तित्वात किती उतरवली ते सांगा

आतापर्यंत डेटलाइन ऐकत आलो आहे यापुढे कामे पूर्णत्वास आलेली दिसली पाहिजे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना बजावले. कुडाळ प्रतिनिधी विकास कामे किती प्रगतीपथावर आहेत हे सांगण्यापेक्षा अस्तित्वात किती उतरवली ते सांगा आतापर्यंत मी डेटलाइन ऐकत आलो…








