कणकवली मतमोजणीस सुरुवात

भाजपा उमेदवार नितेश राणे आघाडीवर कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग… कणकवली विधान सभा मतदान संघ पोस्टल मतदान ,नितेश राणे 3629 संदेश पारकर 2553….नितेश राणे आघाडीवर

भाजपा उमेदवार नितेश राणे आघाडीवर कुडाळ प्रतिनिधी: सिंधुदुर्ग… कणकवली विधान सभा मतदान संघ पोस्टल मतदान ,नितेश राणे 3629 संदेश पारकर 2553….नितेश राणे आघाडीवर

निलेश राणे ३६४ मतांनी आघाडीवर कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा मतमोजणीस सकाळी आठ वाजता सुरुवात झाली असून प्रथम टपाली मतमोजणी होत आहे.शिवसेना उमेदवार निलेश राणे ३६४ मतांनी आघाडीवर आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रथम टपाल मतांची मोजणी होणार आहे. मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तिन्ही मतदार संघात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

प्रतिनिधी : संतोष हिवाळेकर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले अन्नदान श्रेष्ठ दान असून, सर्वात मोठे नित्य अन्नदान होत आहे. न्यासाकडून होत असलेले…

न्हवेली येथील अपघातग्रस्त भूषणचा उपचारादरम्यान मृत्यू सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या भूषण पार्सेकर या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. भूषण उदय पार्सेकर (वय २४) असे त्याचे नाव आहे. हा अपघात १९ नोव्हेंबरला घडला होता.…

यांना गृह मतदान सोय का मिळाली नाही? सिंधुदुर्ग- मतदान करणे हा सर्वसामान्य जनतेचा एक अधिकार व कर्तव्य आहे. मागील काही वर्षांमध्ये मतदानाच्या टक्केवारीमध्ये झालेली घट, तसेच सुशिक्षित वर्गाची मतदानाविषयी नकारात्मकता याचा विचार करता शासनाने विविध प्रकारे मतदान करण्याविषयी जनजागृती सुरू…

कणकवली प्रतिनिधी: कणकवली शहरानजीक नागवे हद्दीत असलेल्या रेल्वे रुळावर आज दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास मयत निशिकांत भास्कर जाधव यांनी मांडवी एक्स्प्रेस येताना स्वतःला त्यासमोर झोकून देत आत्महत्या केली. नेमके काय घडले याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,(१०१०४) मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी…

रत्नागिरी प्रतिनिधी: दिनांक २० नोव्हेंबर रोजी निवडणुकीची रणधुमाळी पार पडली असून आता सर्वांचे लक्ष निकालावर आहे.दरम्यान रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी एकूण 20 टेबल लागणार असून त्यातील 14 टेबलवर ईव्हीएम मशिनची मोजणी 26 फेऱ्यामंध्ये होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून पोस्टल मतदानाची…

५.८ कोटी रेशन कार्ड होणार बंद काय आहेत केंद्र सरकारचे निषद कुडाळ प्रतिनिधी: केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून ५.८ कोटी बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.डिजिटलायझेशन ड्राइव्ह सुरू केल्यानंतर अनेक बनावट रेशन कार्ड असल्याचे समोर आले. देशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत…

२४ फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी कणकवली प्रतिनिधी: कणकवली, वैभववाडी, देवगड विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या कणकवली महाविद्यालच्या एचपीसीएल सभागृहात सकाळी ८ वाजल्यापासून मत मोजणीला सुरूवात होणार आहे. ६ टेबलवर टपाली तर १४ टेबलवर ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी होणार आहे. एकूण २४ फे-यांमध्ये ही…