आ. निलेश राणे यांनी घेतले आंब्रडच्या श्री. देवी भगवती मातेचे दर्शन

कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आंब्रड येथे श्री. देवी भगवती मातेच्या गोंधळ उत्सवास उपस्थित राहून दर्शन घेतले. तसेच महाराष्ट्राच्या सुखसमृद्धी देवीच्या चरणी प्रार्थना केली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!