Category बातम्या

एसटी कर्मचाऱ्यांसाठी उभारणार कॅशलेस रुग्णालय

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा ठाणे: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी ठाण्यातील रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात बोलताना राज्य परिवहन उपक्रमातील (एसटी) कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत औषधोपचार मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आगारात २५ तर, मुंबईत १०० खाटांचे कॅशलेस…

देवबाग संगम येथे होणार अत्याधुनिक पद्धतीचा ‘ग्रोयसं’ बंधारा

आ.निलेश राणे यांनी घेतली महाराष्ट्र सागरी मंडळाची भेट पर्यटणवाढीसाठी अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा मुंबई: एकीकडे मंत्री नितेश राणे यांनी कोकण किनारपट्टीवरील सागरी सुरक्षेची ढाल हाती घेतली आहे.तर दुसरीकडे आमदार निलेश राणे यांनी सागरी किनारपट्टीवरील पर्यटन वाढीसाठी पुढाकार घेतला आहे.एकूणच दोन्ही…

वेंगुर्ले मार्केटमधील जीर्ण इमारतीच्या स्लॅबचा तुकडा कोसळला

वेंगुर्ले नगरपालिकेच्या इमारतीचे ऑडिट करून तातडीने उपाययोजना करा व्यापाऱ्यांसह माजी नगराध्यक्षांनी घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट वेंगुर्ले नगरपालिकेच्या सागररत्न फिश मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या पहिल्या मजल्यावरील व्यापारी गाळे असलेल्या मार्केटच्या बांधकाम केलेल्या जीर्ण इमारतीच्या स्लॅबचा तुकडा बुधवारी सकाळी कोसळला. या घटनेवेळी त्या…

ठाकरे गट स्वबळावर लढणार ?

खासदार संजय राऊत यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. नागपूर, मुंबईसह सर्व जागांवर पक्ष स्वतंत्रपणे लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी बोलताना त्यांनी NDA टिकवायचे असल्यास काँग्रेसने प्रयत्न करावेत, असा सल्लाही दिला. महापालिका निवडणुकांसाठी पक्षाची भूमिका स्पष्ट करत,…

भाजपमधे प्रवेश केलेल्या “त्या ” ५ नगरसेवकांची तोंडे बंद करा!

मंत्री उदय सामंत यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना सूचना पुणे: शिवसेना ठाकरे गटातील पुण्यातील पाच नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र प्रवेश करता करताच त्यांनी शिवसेनेवर टीका केली त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात आता उमटू लागले आहेत.दरम्यान ‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर…

धक्कादायक…अवघ्या८ वर्षाच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू

शाळेचे सीसीटीव्ही फूटेज आले समोर मुलगी बेशुद्ध पडूनही काहीकाळ कोणाचा लक्ष नाही अहमदाबाद: लहान मुलांमधे फास्ट फूडच्या अती आहारी गेल्यामुळे चीडचीड,जास्त वजन, मुले गतिमंद होणे,मधुमेह सारखे आजार आजकाल लहान मुलांमधे होताना दिसत आहेत.आता मात्र अनेक लहान मुलांमध्येही हृदय विकाराचा आजार…

झाराप झिरो पॉईंट येथे दोन मोटरसायकलची धडक

अपघातात तिन युवक जखमी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल सावंतवाडी । प्रतिनिधी : झाराप येथे झिरो पॉईंटवर दोन मोटरसायकल एकमेकांना धडकून झालेल्या अपघातात तीन युवक जखमी झाले. कुडाळ तालुक्यातील तेरसे बांबर्डे येथील युवक साद शेख (२३) तर बिहार येथील आकेरी येथे…

बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी कोल्हापुरातील दोघे ताब्यात तर १० लाखाचा मुद्देमाल केला जप्त…

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई बेकायदा गोवा बनावटी दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. यात २ लाख २४ हजाराच्या दारूसह ८ लाखाची गाडी असा एकूण १० लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रेम शामलाल…

आ. निलेश राणे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह सोशल व प्रसिद्धी माध्यमांमध्ये माहिती पसरवणाऱ्यांवर सायबर गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करावा

वाळू आणि डंपर व्यावसायिकांची कुडाळ पोलिसांकडे मागणी कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह सोशल व प्रसिद्धी माध्यमांमध्ये माहिती पसरवणाऱ्यांवर सायबर गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी वाळू आणि डंपर व्यावसायिकांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे…

error: Content is protected !!