Category बातम्या

सख्खा भाऊ ठरला पक्का वैरी

शेतजमिनीमध्ये हिस्सेदार नको म्हणून भावनेचं काढला भावाचा काटा पुणे प्रतिनिधी: कलियुगात काय घडेल काय नाही सांगता येत नाही.संपत्ती साठी बांधा बांधावर होणाऱ्या हाणामाऱ्या आणि त्यातूनच होणारे खून हे रोजच असताना आता माणसातले माणूसपण हरवून बसलेली आणि नात्याला काळीमा फासणारी बातमी…

भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची धुरा रवींद्र चव्हाण यांच्याकडे?

मुंबई प्रतिनिधी: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद हे डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. 2029 साली भाजपाने शतप्रतिशत भाजपा म्हणजेच स्वबळावर सत्तेत येण्याचा चंग बांधला आहे. त्यादृष्टीनेच ही नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 2029 मध्ये एकट्या…

हिवाळी हंगामात येणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांना मिळणार थांबा

वैभववाडी,सावंतवाडी रोड येथे थांबा मुंबई प्रतिनिधी: हिवाळी पर्यटन हंगामासाठी मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांना अखेर कोकण रेल्वेने थांबे वाढवले आहेत.या विशेष गाड्यांची घोषणा कोकण रेल्वेने बुधवारी केली आणि कोकणात या गाड्यांना देण्यात आलेल्या अपुऱ्या थांब्यांची बाब कोकण…

🎊 वाढदिवस अभिष्टचिंतन 🎊

होडावडे गावची शान 👑 तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वेंगुर्लाचे तालुका उपाध्यक्ष 💥 श्री. राजेश पेडणेकर साहेब 💥 आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎊 🎉 🎊 🎉 💫 शुभेच्छुक श्री. प्रविण गडेकर (सामाजिक कार्यकर्ते, आडेली)

दीपक केसरकरांवर मोठी जबाबदारी ?

देवेंद्र फडणवीस सरकारच्या नव्या मंत्री मंडळात अनेक नव्या चेह-यांना संधी देण्यात आली आहे. यात भाजपा, शिंदे सेनेसह अजित पवार राष्ट्रवादी या तिघांचाही समावेश आहे. नव्याना संधी देताना जुन्यांचे पुर्नवसन ही केले जाणार असल्याचे समजते. भाजप डोंबिवली आमदार रवींद्र चव्हाण यांना…

दुपारी 4 नंतर राज्यपाल देणार नवीन मंत्र्यांना शपथ

आज दुपारी 4 नंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यात राज्यातील राजकीय दृषटिकोन लक्षवेधक राहील, कारण अनेक प्रमुख नेत्यांना…

महायुतीच्या मंत्र्यांची यादी – सुत्रांची माहिती

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोर धरत असताना संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. शिवसेनेतून उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, भरत गोगावले यांच्यासह अर्जुन खोतकर आणि प्रताप सरनाईक यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून रविंद्र चव्हाण, नितेश राणे,…

छत्रपतींचा पुतळा उभारण्याच्या कामाला वेग

मालवण : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळत्याच्या दुर्घटनेनंतर आता चार महिन्यांनंतर राज्य सरकारने याठिकाणी ६० फुटी पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.…

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मयुरेश कृष्णा भोई द्वितीय

52 वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात ,मागासवर्गीय एज्यूकेशन सोसायटी संचालित प . पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य .विद्यालय मांडकुली- केरवडे प्रशालेतून निबंध स्पर्धेत कुमार- मयुरेश कृष्णा भोई इ. ६ वी ते ८ वी गटात व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशासाठी…

काव्याची आजारपणाशी झुंज अर्ध्यावर…

ब्लड कॅन्सरने आजारी चिमुकल्या काव्या शेळकेचे दुःखद निधन मालवण : तालुक्यातील आचरा (मूळ गाव चिंदर पडेकाप) येथील एका गरीब कुटुंबातील अवघ्या तीन वर्षाची कु काव्या चंद्रशेखर शेळके हिच्यावर ब्लड कॅन्सरचे निदान झाल्यामुळे गेले पंधरा दिवस बांबूळी गोवा येथे उपचार सुरु…

error: Content is protected !!