महायुतीच्या मंत्र्यांची यादी – सुत्रांची माहिती

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोर धरत असताना संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहेत. शिवसेनेतून उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, संजय शिरसाट, भरत गोगावले यांच्यासह अर्जुन खोतकर आणि प्रताप सरनाईक यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून रविंद्र चव्हाण, नितेश राणे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, पंकजा मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ, अजित पवार, आदिती तटकरे, धनंजय मुंडे आणि नरहरी झिरवाळ यांच्या नावांची चर्चा आहे.

error: Content is protected !!