आरोंदा येथून रशियन पर्यटकाला अटक

अवैधरित्या भारतात राहत असल्याने घेतले ताब्यात सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा- रेडकरवाडी येथे व्हिसा नसतानाही बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या एका रशियन नागरिकाला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव युरी व्लादिमिरोविच बोइको (वय ४४) आहे. त्याच्यावर विदेशी नागरिक अधिनियम, १९४६ च्या…







