Category बातम्या

महायुतीकडून शिक्षकांना मोठी भेट

मुंबई प्रतिनिधी: बहुप्रतिक्षित असलेला शिक्षकांच्या वेतन वाढीचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.महायुती सरकारने शिक्षकांना मोठी भेट दिली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या वेतन वाढीचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. शिक्षकांच्या वेतन वाढीचा प्रश्न अनेकदा चर्चेत आला असूनही त्यावर अंतिम निर्णय…

आरएसी तिकीटने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेकडून खास गिफ्ट

मुंबई प्रतिनिधी: आता आरएसी तिकीट मिळणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने चांगली बातमी दिली आहे. रेल्वेकडून आरएसी तिकीट असणाऱ्यांना देण्यात न येणारी सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या एसी कोचमध्ये आरएसी तिकीट असणाऱ्यांना बेडरोल, बेडशीट, ब्लँकेंट आणि उशी दिली जात नव्हती. आता…

केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ला मंजुरी

मुंबई प्रतिनिधी: केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या विषयावर स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी स्वीकारल्या होत्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे निवडणूक सुधारणांच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल…

जनतेच्या हिताचे काम यापुढेही सुरु ठेवणार- वैभव नाईक

आचरा, पोईप, आडवली विभागातील कार्यकर्त्यांच्या मा.आ. वैभव नाईक यांनी घेतल्या गाठीभेटी मालवण प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील आचरा, पोईप, आडवली या जिल्हा परिषद विभागात माजी आमदार वैभव नाईक यांनी दौरा करत शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधला. विधानसभा निवडणूकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मला…

कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवर कायमस्वरूपी लावलेल्या भोंग्यावर धडक कारवाई करा

आ.निलेश राणे यांचे कुडाळ पोलीस निरीक्षकांना निवेदन ब्युरो न्यूज: नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांनी कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या अनिधीकृत भोंग्यांवर धडक करावी करा असे निवेदन कुडाळ पोलीस निरीक्षकांना दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की,कुडाळ तालुक्यातील धार्मिक…

आ.नितेश राणे यांनी दिली अभाविपच्या कार्यालयाला भेट

सावंतवाडी प्रतिनिधी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्याकार्यालयाला आज भाजप नेते तथा आमदार नितेश राणे यांनी भेट देत उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान सावंतवाडीत होणाऱ्या कोकण प्रांत अधिवेशनात आपण नक्कीच उपस्थिती दर्शवू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. विद्यार्थी परिषदेचे ५९ वे कोकण…

‘व्हेंटिलेटरवर’ असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाचा आमदार निलेश राणे यांनी घेतला आढावा

आरोग्य सेवेतील मोठा बॅकलॉग भरून काढातांना जिल्हा रुग्णालयाला उर्जीतावस्था मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आमदार निलेश राणे यांची तत्परता जिल्हावासियांसाठी ठरणार दिलासादायक मालवण प्रतिनिधी: रिक्त पदे, इमारतीची दुरावस्था, निधीची कमतरता अश्या समस्यांच्या गर्तेत सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय गेली दहा वर्षे खडतर प्रवास करत…

पीजी मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर

ब्युरो न्यूज: पीजी मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. नॅशनल मेडिकल कमिशननं याची घोषणा केली आहे. त्यानुसार १५ जून २०२५ रोजी ही परीक्षा होणार आहे. तरीही परिस्थितीनुसार या तारखेत बदल होऊ शकतो.

कोरोना लस ठरतेय तरुणांच्या अचानक मृत्यूचे कारण?

केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांचे स्पष्टीकरण ब्युरो न्यूज: कोरोनाला प्रतिबंध व्हावा म्हणून लसीकरण सुरु करण्यात आलं होतं. दरम्यान या लसीकरणाच्या काही काळानंतर तरूणांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं. या लसीकरणामुळे हे मृत्यू होत असल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान यावर संसदेत…

सामाजिक कार्यकर्ते – बाळा राणे यांचे सलग तिसऱ्या दिवशी बेमुदत उपोषण सुरूच.

कुडाळ प्रतिनिधी: देशहितपर प्रकल्प पूर्ततेसाठी, पणदूर जितवणे वाडी – माणुसकीचे स्मारक येथुन सामाजिक कार्यकर्ते बाळा राणे यांचे बेमुदत उपोषण सलग तिसऱ्या दिवशी सुरूच आहे. सदरच्या उपोषणाबाबतचे आगावू निवेदन यापूर्वीच दिनांक ९.११.२०२४ पत्राद्वारे मान.जिल्हाधिकारी, मान. जिल्हा पोलिस अधीक्षक, मान. अधीक्षक भूमि…

error: Content is protected !!