सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाचे प्रश्न मार्गी लावावेत…!

आरोग्य मंत्री आबिटकर यांचे उप-संचालकांना आदेश..! सावंतवाडी : सावंतवाडी उप -जिल्हा रुंग्णालयातील ‘ट्रामा केअर युनिट’, ‘आय.सी.यु’, ‘रक्तपेढी’, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे आदी समस्या तातडीने सोडवा असे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज आरोग्य उप-संचालक डॉ. दिलीप माने यांना दिले.…







