सिंधुदुर्ग भाजपकडून प्रमोद बांबर्डेकर यांना आर्थिक मदत

कुडाळ : वेताळ बांबर्डे येथील प्रमोद बांबर्डेकर यांच्या घराची पाहणी करून त्यांना सिंधुदुर्ग भाजपच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. काल दुपारच्या सुमारास वेताळ बांबर्डे देऊळवाडी येथील प्रमोद बांबर्डेकर यांच्या घराला आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आज सिंधुदुर्ग भाजपच्या…








