निवृत्त पोलीस हवालदार प्रदीप उर्फ पी.आर.सावंत यांचे निधन

संतोष हिवाळेकर कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द दळवी वाडी येथे निवृत्त पोलीस हवालदार प्रदीप रामचंद्र उर्फ पी.आर.सावंत (वय ६० ) यांचे अल्पशा आजाराने रविवार २२ डिसेंबर रोजी सायंकाळी निधन झाले. चिपळूण डेरवण येथे उपचारासाठी नेलेले असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. परोपकारी,मनमिळाऊ…








