कणकवलीत मांडवी एक्स्प्रेस खाली येऊन शिरगाव येथील तरुणाची आत्महत्या

कणकवली प्रतिनिधी: कणकवली शहरानजीक नागवे हद्दीत असलेल्या रेल्वे रुळावर आज दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास मयत निशिकांत भास्कर जाधव यांनी मांडवी एक्स्प्रेस येताना स्वतःला त्यासमोर झोकून देत आत्महत्या केली. नेमके काय घडले याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,(१०१०४) मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी…








