नेरूर येथील श्री. कलेश्वर विद्यामंदिर हायस्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनास मा. आ. वैभव नाईक यांची उपस्थिती



कुडाळ प्रतिनिधी: कुडाळ नगरपंचायतीच्या बांधकाम व पर्यटन सभापती पदी कार्यतत्पर नगरसेवक उदय मांजरेकर यांची बिनविरोध निवड निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी सौ ऐश्वर्या काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सौ खटावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले सोबत उपनगराध्यक्ष किरण शिंदे,आरोग्य व…

महिलांना सहभागी होण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी : राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत सिधुदुर्ग लोकशाहीची महिलाची जनसुनावणी गुरुवार दि. 19 डिसेंबर 2024 रोजी जिल्ह्यात सत्य परिस्थिती, वित्तीय कार्यालय सिंधुर्ग येथे 11 सामने होणार आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली…

कुडाळ प्रतिनिधी: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अजून दोन भत्त्यात वाढ केली आहे.नर्सिंग भत्ता आणि ड्रेस भत्त्यात ही वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता 50% झाल्यावर ,7 व्या वेतन आयोगने इतर भत्त्यात वाढ सुचवली होती.नर्सिंग भत्ता आणि ड्रेस…

कणकवली प्रतिनिधी: कणकवली – बांधकरवाडी श्री दत्तमंदिर येथे श्री दत्तजन्मोत्सवानिमित्त ११ ते १५ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त बुधवार ११ ते रविवार १५ डिसेंबर पर्यंत दररोज स. ५.३० वा. काकड आरती, शनिवार १४…

कणकवली प्रतिनिधी: गोवा येथे होणाऱ्या चौथ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून जिल्ह्यातील तायक्वांदो राष्ट्रीय पंच, प्रशिक्षक एकनाथ धनवटे व अक्षय कुळकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वांदो अकॅडमी ऑफ वास्को आयोजित ही…

तेंडोली, नेरूर, पिंगुळी विभागातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांशी मा. आ. वैभव नाईक यांच्याकडून संवाद कुडाळ प्रतिनिधी: कुडाळ तालुक्यातील तेंडोली, नेरूर, पिंगुळी या जिल्हा परिषद विभागात माजी आमदार वैभव नाईक यांनी काल मंगळवारी भेट देऊन पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. निवडणुकीत आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी…

वैभववाडी प्रतिनिधी: सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी पर्वतासह पर्यावरण महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज आणि ती सर्वांची जबाबदारी आहे असे मत सामाजिक वनीकरण वैभववाडीचे वनपाल श्री.प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला,…

कुडाळ प्रतिनिधी: नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांनी निरुखे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे हरिनाम सप्ताहा निमित्त भेट देत दर्शन घेतले. देवळातील जाणते मंडळींच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला, सरपंच व सदस्यांनी स्वागत केले.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.

वारंवार वीजपुरवठा खंडित असल्यामुळे दिला आंदोलनाचा इशारा कुडाळ प्रतिनिधी: पिंगुळी गावामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पिंगुळी उबाटा गटाचे शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते यांची महावितरण कार्यालयावर धडक पिंगुळी गाव मध्ये पाऊस सुरू झाल्यापासून तास तास विद्युत पुरवठा खंडित केला…