दहावीच्या पासिंग मार्कांमध्ये बदल? पालक विद्यार्थी संभ्रमात

पासिंग साठी किती मार्क्स आवश्यक? बोर्डाने केला खुलासा मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेमध्ये इयत्ता दहावीसाठी उत्तीर्णतेचे निकष अर्थात काठावर पास होण्यासाठीच्या गुणांची मर्यादा मागील काही…








