नारळाच्या झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या नेपाळी गुरख्याचा मृत्यू
लांजा : नारळाच्या उंच झाडावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या त्या नेपाळी गुरख्याचा अखेर कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. ही घटना साटवली भंडारवाडी येथे घडली होती.राजापूर तालुक्यातील दसुर येथील काझी नामक व्यक्तीकडे गोविंद थापा नावाचा हा नेपाळी गुरखा…







