Category बातम्या

प्राजक्त चव्हाण यांनी घेतली मुंबई येथे खा. नारायण राणे यांची भेट

मुंबई : श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी मुंबई येथे जाऊन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांची सिंधुदुर्ग मधील कामगार यांच्या प्रश्नांविषयी व सिंधुदुर्गमध्ये कामगार भवन व्हावे या प्रमुख मागणीसाठी भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कामगार यांच्यासाठी…

हरकुळ बुद्रुक ल.गो.सामंत. विद्यालय येथे रस्ता सुरक्षा आणि सायबर क्राईम चे मार्गदर्शन.

कणकवली : कणकवली कॉलेज कणकवली कनिष्ठ महाविद्यालय + दोन स्तर तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासकेंद्र कणकवली कॉलेज कणकवली यांच्या संयुक्त विद्यमानाने दत्तक गाव हरकुळ बुद्रुक ल.गो.सामंत.विद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरा दरम्यान मारुती जगताप साहेब पोलीस निरीक्षक…

महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचे मनोरंजन होतं राहते

गेल्या दीड महिन्यांपासून माझ्यावर टीका अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त महाराष्ट्रातील राजकारण्यांना हे शोभत नाही मुंबई : बीडमधील हत्याप्रकरणाच्या राजकीय वादात मंत्री धनंजय मुंडेंचं नाव घेताना आमदार सुरेश धस यांनी काही महिला कलाकारांची नावे घेत परळीतील सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख केला…

मंत्री नितेश राणे यांनी केली करुळ घाटाची केली पाहणी

सिंधुदुर्ग : वैभवावाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट महत्वपूर्ण असून या घाटाकडे विकासाचा मार्ग म्हणून आम्ही सर्वजण पाहत आहोत. करुळ घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झाले आहे. गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांना (safety norms) प्राधान्य देत दरीकडील संरक्षक भिंतीचे काम तसेच…

सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून विशेष जनजागृती अभियान यशस्वीरित्या संपन्न

सिंधुदुर्ग : सायबर गुन्हे करणारे गुन्हेगार दररोज नवनवीन युक्त्यांमधून नागरीकांची आर्थिक फसवणूक करीत असून तशी फसवणूक होऊ नये. अंमली पदार्थांच्या नशेच्या आहारी युवा पिढी जाऊ नये. नागरीकांना आपत्कालीन परिस्थितीत, गुन्हे घडल्यास तातडीची मदत मिळण्यासाठी असलेल्या डायल 112 हेल्पलाईनची माहिती व्हावी…

दलित समाजाच्या विकासासाठी या आर्थिक वर्षात रु. 20 कोटी निधी मंजूर करून द्यावा.

माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांची मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सिंधुदुर्ग : अनुसूचित जाती व बौद्ध घटकांचा विकास करणे या योजनेतून आज घडीला फक्त 4 कोटी एवढाच निधी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाला आहे. 540 वस्त्या असून…

पोईप हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

पोईप हायस्कूलसाठी चार वर्ग खोली बांधुन देण्याची लवकरच पुर्तता – दत्ता सामंत मालवण : पोईप एज्युकेशन सोसायटी संचलित सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय पोईप विरणचे वार्षिक बक्षीस वितरण व स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. यावेळी…

पोईप हायस्कूलचे येथे प्रयोगशाळा इमारतीचे उद्घाटन

संतोष हिवाळेकर पोईप एज्युकेशन सोसायटी संचलित सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल पोईप विरणचे माजी विद्यार्थी तथा मुंबई महानगर पालिकेचे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी रमाकांत उर्फ आर डी परब यांनी आपली दिवंगत पत्नी सौ मृणालीनी रमाकांत परब यांच्या स्मरणार्थ पोईप हायस्कूलला सुमारे…

मंत्री नितेश राणे यांचा उबाठा सेनेला पुन्हा दणका

कणकवली : मत्सोद्योगमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा कणकवली शहरात उबाठा सेनेला दणका दिला असून ठाकरे सेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख शिलेदारांनी ओम गणेश निवासस्थानी आज मंत्री नितेश राणेंच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या नेतृत्वाखाली…

आ. सुरेश धसांविरोधात मनसे आक्रमक

मंत्री धनंजय मुंडेंवर टीका करताना आ. सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतले होते. यामुळे मोठी खळबळ उडाली असून मनसे नेते अमेय खोपकर यांनी सुरेश धस यांना चांगलेच सुनावले आहे. “तुम्हाला तुमचे जे काही राजकारण करायचं ते करा पण…

error: Content is protected !!