युवासेना उपशहरप्रमुख प्रतीक रासम यांनी जपली “सामाजिक बांधिलकी”

वाढदिवसानिमित्त बोर्डवे व करंजे येथील आश्रमशाळेतील मुलांना केले खाऊ वाटप कणकवली – युवासेना उपशहरप्रमुख प्रतीक रासम यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रतीक रासम व मित्रमंडळाने राजश्री छत्रपती शाहू महाराज मतिमंद विद्यालय-करंजे व प्राथमिक आश्रमशाळा-बोर्डवे शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ चे वाटप करण्यात आले. प्रतीक रासम…







