अन्यथा ठिय्या आंदोलन करू..

वेंगुर्ला मनसे पदाधिकाऱ्यांचा सार्वजनिक बांधकाम अभियंत्यास इशारा तालुक्यातील खराब रस्त्यांबाबत विचारला जाब वेंगुर्ले प्रतिनिधी: वेंगुर्ले तालुका मनसे पदाधिकार्यांनी सोमवारी वेंगुर्ले सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला धडक देत अभियंत्यांना तालुक्यातील खराब रस्त्यांबाबत जाब विचारला व कार्यवाहीसाठी निवेदन दिले. याबाबत केलेल्या कार्यवाहीबाबत येत्या आठ…








