सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतमोजणीला सुरुवात
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रथम टपाल मतांची मोजणी होणार आहे. मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तिन्ही मतदार संघात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे.








