Category बातम्या

मुख्याध्यापकाकडून मुलींचा विनयभंग

वैभववाडी तालुक्यात खळबळ चार दिवसांची पोलीस कोठडी वैभववाडी : तालुक्यातील एका माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने दहा ते पंधरा मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्या मुख्याध्यापकावर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी…

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

पिंगुळी येथील महिला चारचाकीने चिरडले ​कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी टेंबे (धुरी नगर) येथे आज सकाळी ९:४५ च्या सुमारास झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात ६२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. आशा सोनू धुरी असे मृत महिलेचे नाव असून, रस्ता ओलांडत…

पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अजय आकेरकर यांचा बॅनर फाडला

बॅनर फाडणाऱ्यामध्ये हिंमत असेल तर त्याने समोर यावे – प्रसन्ना गंगावणे कुडाळ : पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अजय आकेरकर यांच्या प्रचारार्थ गुढीपूर येथे लावण्यात आलेला बॅनर फाडण्यात आला आहे. यामध्ये महायुतीच्या अनेक नेत्यांचे फोटो देखील होते. या घटनेमुळे…

कोकणच्या राजकारणात मंत्री नितेश राणे यांचा “धमाका”

उबाठा सेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचा हरकूळ बु.विभागातील शेकडो प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्याचा भाजपात पक्ष प्रवेश कणकवली हरकूळ येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सतीश सावंत यांनी समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले कमळ हाती कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक…

फोंडाघाट मध्ये महायुतीचे मामा हळदिवे यांच्यासह दोन्ही पंचायत समिती उमेदवार निवडून देऊन खा. नारायण राणे साहेबांचा विश्वास सार्थकी लावा – पालकमंत्री ना. नितेश राणे

फोंडाघाट–घोणसरी येथे महायुतीची पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जंगी सभा उमेदवार सदानंद उर्फ मामा हळदिवे, मानसी मराठे,पवन भालेकर ना भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार ;कणकवली : जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक एकतर्फी होत चालली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांना मतदान का…

सर्वानी महायुतीच्या भक्कमपणे पाठीशी उभे राहावे – आ. निलेश राणे

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना आमदार निलेश राणे यांनी आज झंझावाती प्रचार दौरा करीत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. पावशी जि.प.उमेदवार दादा साईल तसेच डिगस पं.स.चे उमेदवार निखील कांदळगावकर यांच्या प्रचारासाठी आमदार निलेश राणे…

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतिश सावंत आज भाजपमध्ये प्रवेश करणार

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु कणकवली : ठाकरे शिवसेनेचे माजी कणकवली विधानसभा प्रमुख व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व एकेकाळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे निकटवर्ती अशी ओळख असलेले सतीश सावंत हे…

सतीश सावंतांच्या भाजप प्रवेशावरून समीर नलावडेंचा व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत

कणकवली : खासदार नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे सतीश सावंत यांनी काही वर्षांपूर्वी राणेंना सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर बदललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सतीश सावंत आज पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश…

नेरूर येथे उबाठाला धक्का

आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत नेरूर सरपंचांसह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश कुडाळ : नेरूर सरपंच भक्ती घाडी यांच्यासह ठाकरे सेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. नेरूर दुर्गवाड येथे शिवसेना पक्षाकडून कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले…

मोबाईलवर महिलेचा अश्लील फोटो तयार करून तो सर्वत्र फॉरवर्ड केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील एकास अटक

सावंतवाडी : मोबाईलवर महिलेचा अश्लील फोटो तयार करून तो सर्वत्र फॉरवर्ड केल्याप्रकरणी सावंतवाडी, माजगाव गरड येथील अंतोन लुईस देसा( 36 ) या तरुणाला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.त्याला न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सावंतवाडीतील…

error: Content is protected !!